Tuesday, November 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड रोड अन् स्वारगेट ठप्प! मुसळधार पावसामुळे रस्त्यांना आले तळ्याचे स्वरूप; पुण्यात गाड्यांच्या लांबच लांब रांगा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 2 November 2026, 14:28

पुणे : पुणे शहर आणि परिसरात अचानक सुरू झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून, अनेक भागांत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शुक्रवारी सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळीही सुरूच असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. परिणामी, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नोकरदारांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावरच थांबावे लागत आहे.

शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या स्वारगेट परिसरातही पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. चौकाच्या सर्व बाजूंनी वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. याशिवाय शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणी येत आहेत.

रस्त्यांवरील खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे दुचाकीस्वारांचे हाल अधिकच वाढले आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने वाहन चालवताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही धावपळ उडाली.

दरम्यान, हवामान विभागाने पुणे आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि वाहन चालवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! पश्चिम रेल्वेवर १०० नव्या गाड्यांचे नियोजन; पहिल्या टप्प्यात १७ गाड्या सुरू होणार

Tuesday, 3 November 2026, 18:08

पैशांचा वाद अन् क्रौर्याचा कळस! पत्नी आणि 5 वर्षांच्या चिमुकल्यावर पतीने फेकले उकळते मटण…

Tuesday, 3 November 2026, 18:04

पोलिसांची पाठ फिरताच कोरेगाव पार्कमधील ‘प्लंज’ पब पुन्हा सुरू! नियमांचे उल्लंघन, पुढील आदेशापर्यंत बंद

Tuesday, 3 November 2026, 17:39

पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकारण तापले; मिनाक्षी शिंदेंची पूर्णेकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवण्याची मागणी

Tuesday, 3 November 2026, 16:52

पुण्यात डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा गंडा; गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांचा मोठा डाव…

Tuesday, 3 November 2026, 16:40

१० वी उत्तीर्ण तरुणांसाठी भारतीय टपाल विभागात मोठी संधी! सरकारी नोकरीचा मार्ग झाला मोकळा

Tuesday, 3 November 2026, 16:13
Next Post

भरणेवाडीत मोफत वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ! पशुपालकांना चारा टंचाईतून दिलासा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp