व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

Market Committee Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल ३०१ अर्ज दाखल..!

Market Committee Election | लोणी काळभोर, (पुणे) : आर्थिक उलाढालीच्या बाबतीत आशिया खंडात आघाडीवर असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...

Read more

Politics | उद्धव ठाकरेंनी शब्द जपून वापरावेत!; अन्यथा… चंद्रकांत पाटील म्हणाले…!

Politics | पुणे : राज्यातील सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. त्यामुळे ते आता संजय राऊतांची भाषा बोलू...

Read more

Suicide | सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून केली आत्महत्या..!

Suicide | पुणे : सासरच्या लोकांकडून वारंवार होणार्‍या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून नवविवाहितेने राहत्या घरी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला...

Read more

Sinhgad News : प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी ३ कोटी ७५ लाख मंजूर

पुणे : Sinhgad News - सिंहगड किल्ल्याचा कल्याण दरवाजा आणि परिसर संवर्धनासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रादेशिक पर्यटन योजनेतून...

Read more

Baramati Robbery : सुप्यातील ‘महालक्ष्मी ज्वेलर्स’दरोडा प्रकरणातील आणखी एक आरोपी जेरबंद !

बारामती, (पुणे) : Baramati Robbery - सुपे येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा (Baramati Robbery) टाकून गोळीबार करून...

Read more

Pune News : संगमवाडीतील नदीपात्रात सापडले शिंवलिंग आणि पिस्तुल

पुणे : Pune News - मुळा-मुठा नदीचे साफसाफाईचे काम सुरु आहे. (Pune News) त्यादरम्यान संगमवाडीतील नदीपात्रात शिवलिंग आणि जुनं पिस्तुल...

Read more

Bhigwan News : मदनवाडी चौफुला येथील ड्रेनेज लाईनवरील झाकणे तुटली : अपघात होण्याची शक्यता…!

(Bhigwan News) भिगवण : मदनवाडी चौफुला येथे पुणे -सोलापूर महामार्गलगत सेवा रस्त्याच्या जवळ बांधण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनवरील झाकणे तुटली आहेत....

Read more

Bhigwan Crime : एटीएम सेंटरमध्ये गोड बोलून अनेकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश ; भिगवण पोलिसांची कामगिरी…!

सागर जगदाळे  (Bhigwan Crime) भिगवण : नागरिकांना गोड बोलून फसवणूक करीत एटीएम कार्ड अदालबदल करुन लाखोंना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा...

Read more

Crime News | लोणीकंद येथील मटका जुगाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा : २३ जण ताब्यात तर ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…!

Crime News  | लोणी काळभोर : लोणीकंद (ता. हवेली) येथील मटका जुगाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा टाकून तब्बल २३...

Read more

Yerwada Jail : येरवडा कारागृहात सापडला मोबाईल..!

(Yerwada Jail) येरवडा, (पुणे) : येरवडा कारागृहातील एका बराकीमधील बाथरुममध्ये मोबाईल फोन आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी...

Read more
Page 590 of 790 1 589 590 591 790

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!