Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : संगमवाडीतील नदीपात्रात सापडले शिंवलिंग आणि पिस्तुल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 April 2023, 19:04

पुणे : Pune News – मुळा-मुठा नदीचे साफसाफाईचे काम सुरु आहे. (Pune News) त्यादरम्यान संगमवाडीतील नदीपात्रात शिवलिंग आणि जुनं पिस्तुल साडले आहे. ही घटना आज मंगळावारी दुपारी उघडकीस आली आहे. (Pune News)

 

जुनं पिस्तुल सापडल्याने  पुण्यात प्रचंड खळबळ

जुनं पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

संगमवाडीतील नदीपात्रात पिस्तुल आणि शिवलिंग मंगळवारी दुपारी सापडले. याबाबतची माहिती येरवडा पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पिस्तुल ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पिस्तुल जुने असून देशी बनावटीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वी वारजे भागातील नाल्यात पोलिसांना काडतुसांनी भरलेली पिशवी आणि पिस्तूल सापडले होते. नाल्यात काडतुसांनी भरलेली पिशवी आणि पिस्तूल टाकून दिल्याप्रकरणी वारजे पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News | वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार लोकन्यायालयात जुळले

Pune News | ‘अर्थपूर्ण’ हितसंबंधांतून कोंढवा, हडपसर, लोणी काळभोर पोलिस ठाण्यासह युनिट ५ च्या हद्दीत खुलेआम अवैध धंदे जोमात ?; शहर पोलिस दलातील दोन वरीष्ठ अधिकारी वगळता, तब्बल चौदा अधिकाऱ्यांच्या नावे अवैध धंदेवाल्याकडुन ;कलेक्टर; मार्फत वसुली सुरु;!

Pune News : पुण्यात पीएमपी कंडक्टर-प्रवासी वाद रंगला तो पोलीस ठाण्यापर्यत पोहचला

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03

Phursungi News: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी महिलेला घातला अडीज लाखांचा गंडा

Wednesday, 1 April 2026, 11:01
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पळसदेवमध्ये थेट घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 10:50

उरुळी कांचन येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या; पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची धडक कारवाई..

Wednesday, 1 April 2026, 10:40

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33
Next Post

Politics : उध्दव ठाकरे संतापले ! फडणवीसांना म्हणाले फडतूस... राजकारण तापले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.