Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 April 2026, 10:33

Pune Crime News: पुणे : पुणे शहरात शेजाऱ्यांमधील किरकोळ वादातून गंभीर घटना घडल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. वानवडी परिसरात गाडी हलवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्यांना बाप-लेकावर सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून वानवडी पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र एकनाथ जांभूळकर (वय 65, रा. वानवडी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या आझादनगर भागातील जागेत बांधकामासाठी विटांचा ट्रक आला होता. मात्र शेजारी राहणारे जॉन गेगरी फर्नांडिस (वय 57) यांनी आपली वाहने जांभूळकर यांच्या गेटसमोर उभी केली होती. त्यामुळे ट्रक आत घेणे शक्य होत नव्हते.

जांभूळकर यांनी फर्नांडिस यांना गाड्या बाजूला करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी नकार देत वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यावर जांभूळकर आणि त्यांचा मुलगा रोहन यांनी स्वतःच गाड्या हलवण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या फर्नांडिस यांनी आपल्या 3 पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्यांना त्यांच्या अंगावर सोडले.

 

या हल्ल्यात एका कुत्र्याने रोहन यांच्या डाव्या पायाच्या पोटरीला जोरदार चावा घेतला, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव झाला. यानंतरही आरोपीने हातातील वस्तूने दोघांनाही मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर जखमींनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी जॉन फर्नांडिस याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार क्षीरसागर करत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Saturday, 20 June 2026, 13:38
ai image

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Saturday, 20 June 2026, 13:29

पावसाची हुलकावणी अन् उष्णतेचा दाह! 23 जूननंतर पावसाची शक्यता

Saturday, 20 June 2026, 13:06

Daily Horoscope: कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशींना मिळणार यश, तर कोणाला हवी सावधगिरी? वाचा सविस्तर!

Saturday, 20 June 2026, 13:00

थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिराच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 35 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Saturday, 20 June 2026, 12:41

बांध फोडल्याचा जाब विचारणाऱ्यांना बेदम मारहाण; शिरूर पोलिसांनी 2 तासांत सराईत आरोपींना केली अटक

Saturday, 20 June 2026, 12:29
Next Post

उरुळी कांचन येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या; पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची धडक कारवाई..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.