Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 20 June 2026, 13:29
ai image

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात एका 30 वर्षीय विवाहितेने आपल्या सासरच्या मंडळींविरुद्ध छळाची गंभीर फिर्याद दिली आहे. या प्रकरणात निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) यांचाही समावेश असून, त्यांनी सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी विवाहितेचे वडील मंत्रालयातील उपसचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये विक्रांत घाडगे याच्यासोबत साखरपुडा झाल्यानंतर, एप्रिल २०२२ मध्ये सासवड येथे विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी छळाला सुरुवात केली. पती विक्रांत याने पत्नीला घरात कोंडून ठेवणे, तिची नोकरी सोडवणे आणि सोशल मीडिया खाती डिलीट करण्यास भाग पाडून तिचे मानसिक खच्चीकरण केले. सासूने विवाहितेचे सर्व दागिने स्वतःकडे काढून घेतले आणि माहेरच्या माणसांचा सतत अपमान केला.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त एसीपी सुरेश घाडगे हे नेहमी आपल्या पदाचा आणि पैशांचा धाक दाखवून धमकावत असत. “मी आयुष्यभर गुन्हेगारांना जवळून पाहिले आहे, त्यामुळे पुरावे कसे नष्ट करायचे हे मला चांगले ठाऊक आहे,” असे ते म्हणत. तसेच “आम्ही कायदा विकत घेऊ शकतो आणि माझ्याकडे बंदूक आहे. तुला जिवंत गाडून टाकू,” अशा धमक्या देत असत. पती विक्रांत याचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असून, त्याने घरी परस्त्रीला आणून पत्नीचा अपमान केल्याचा आरोपही तिने केला आहे.

 

८ मे २०२६ रोजी सासरच्या मंडळींनी फिर्यादी आणि तिच्या भावाच्या नात्यावर संशय घेऊन त्यांना त्रास दिला. अखेर आपल्या जीविताला धोका असल्याचे लक्षात येताच ती विवाहिता माहेरी निघून आली आणि तिने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पती विक्रांत सुरेश घाडगे, सासरे सुरेश रामचंद्र घाडगे आणि सासू सुनंदा सुरेश घाडगे हे तिघेही कोंढव्यातील पारगेनगर येथील डीएसके गार्डन इन्क्लेव, वेलकम हॉलजवळ राहतात. तसेच, या गुन्ह्यात अकोला येथील नणंद स्नेहल प्रवीण सर्जेराव व प्रविण सर्जेराव आणि मुंबईतील अंधेरी येथे राहणारे नणंद वैशाली विक्रम राऊत व विक्रम राऊत यांचाही समावेश आहे. या सर्वांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमालस अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नीट फेरपरीक्षेसाठी पुणे पोलीस सज्ज; 63 केंद्रांवर प्रत्येक ठिकाणी 20 पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Saturday, 20 June 2026, 14:22

विवस्त्र करून मारहाण, शॉकचे चटके अन् अनुयायांसमोरच बलात्कार; पुण्यात भोंदूबाबाच्या आश्रमात तरुणीसोबत घडलं भयंकर

Saturday, 20 June 2026, 14:07

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Saturday, 20 June 2026, 13:38
ai image

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Saturday, 20 June 2026, 13:29

पावसाची हुलकावणी अन् उष्णतेचा दाह! 23 जूननंतर पावसाची शक्यता

Saturday, 20 June 2026, 13:06

Daily Horoscope: कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशींना मिळणार यश, तर कोणाला हवी सावधगिरी? वाचा सविस्तर!

Saturday, 20 June 2026, 13:00
Next Post

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.