Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बांध फोडल्याचा जाब विचारणाऱ्यांना बेदम मारहाण; शिरूर पोलिसांनी 2 तासांत सराईत आरोपींना केली अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 June 2026, 12:29

ओमकार भोरडे

शिरूर: शेतातील पाणी साठवण्यासाठी केलेला बांध फोडल्याचा जाब विचारायला गेलेल्या दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शिरूर पोलीस ठाण्याच्या DB पथकाने केवळ 2 तासात अटक केली आहे.

18 जून रोजी दुपारी 4:00 वा. निमोणे, ता. शिरूर येथील घोडनदीच्या पात्रात फिर्यादी दत्तात्रय नानासो काळे यांनी शेतातील पाणी साचावे यासाठी केलेला बांध आरोपी संकेत ज्ञानदेव काळे, शुभम ज्ञानदेव काळे व समिर प्रकाश शेलार या तिघांनी मोटारसायकलवरून येऊन फोडला.

 

बांध का फोडला असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादी व त्यांचे भाऊ अक्षय काळे यांच्यावर आरोपी तुटून पडले. संकेत काळे व शुभम काळे यांनी दोघांनाही डोक्यात, तोंडावर, पाठीवर, छातीवर बेदम मारहाण केली. समिर शेलारने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “जिवे ठार मारू” अशी धमकी दिली.

मारहाण करून तिघेही मोटारसायकलवरून निमोणे गावातून निघून जाताना गावकऱ्यांना “आम्ही जेलमध्ये राहून आलो आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. आमच्या नादाला लागलात तर कोणालाही सोडणार नाही” अशी दहशत निर्माण करणारी धमकी देऊन निघून गेले.

या प्रकरणी फिर्यादी श्री. दत्तात्रय नानासो काळे, वय 29, व्यवसाय शेती, रा. निमोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पो.उपनि. शुभम चव्हाण यांच्याकडे सोपवला.

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पो.नि. विनोद पाटील यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत माहिती घेत असताना पो.उपनि. शुभम चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी संकेत काळे व समिर शेलार हे गोलेगाव-करडे रोड परिसरात आहेत.

तातडीने सापळा लावून पोलीस पथकाने आरोपी 1) संकेत ज्ञानदेव काळे, वय 26, धंदा शेती, रा. निमोणे व 2) समिर प्रकाश शेलार, वय 23, धंदा शेती, रा. निमोणे यांना शिताफीने अटक केली. न्यायालयाने त्यांना दि. 22 जून पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. तिसरा आरोपी शुभम काळे अद्याप फरार आहे.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर यापूर्वी दरोडा, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, मारहाण करून गंभीर जखमी करणे असे एकूण 12 गंभीर दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पो.नि. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. शुभम चव्हाण, पो.हवा. अक्षय कळमकर, पो.अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, अंबादास थोरे, निरज पिसाळ, निखील रावडे, सचिन भोई, रविंद्र काळे, अजय पाटील, दादाराव नागरे यांनी केली. 2 तासात गुन्हेगार जेरबंद करून शिरूर पोलिसांनी पुन्हा एकदा कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिराच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 35 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा, जुन्या आठवणींना दिला उजाळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.