Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेन्शनधारकांना जीवन प्रमाण पत्र आता घरपोच किंवा पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 23 October 2024, 19:05

पुणे : पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक, पेन्शन विभाग किंवा पेन्शन वितरण संस्थेच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण डिजिटल लाइफ सर्टिफिकेट आता घरपोच किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे. आधार प्रमाणीकरणासह डिजिटल लाइफ सर्टिफिकेट पूर्णपणे पेपरलेस असल्याने त्वरित दिले जाणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली आहे.

पेन्शनधारकांना हे 70 रुपये नाममात्र शुल्कात सेवा उपलब्ध आहे. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रीमियम खातेधारकांना 50 टक्के सवलत दिली जाते. निवृत्तीवेतनधारकाने DLC तयार करण्यासाठी खालील माहिती बाळगणे आवश्यक आहे. पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन वितरण विभाग, पेन्शन खाते असणाऱ्या बँकेचे नाव, मोबाईल नंबर व आधार क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे.

दरम्यान, डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हे केंद्र सरकार, राज्य सरकार, ईपीएफओ किंवा इतर कोणत्याही सरकारचे पेन्शनधारक संस्था इत्यादींना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये आद्ययावत करणे अनिवार्य असते.

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाठवलेल्या प्रमाण आय डी सह त्वरित तयार केले जाईल. तुमचे प्रमाणपत्र तपशील पेन्शन विभागाकडे आपोआप अपडेट केले जातील. ज्या पेन्शनधारकांचे बोटांचे ठसे फिक्कट झाले असतील त्यांनी घराजवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा. तसेच पेन्शनधारकांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रीमियम खाते उघडून 50 टक्के सवलतीचा फायदा घ्यावा.
-बाळकृष्ण एरंडे (अधीक्षक – जिल्हा ग्रामीण डाकघर विभाग पुणे)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

दौंड विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp