Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News | लोणीकंद येथील मटका जुगाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा : २३ जण ताब्यात तर ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 April 2023, 16:11

Crime News  | लोणी काळभोर : लोणीकंद (ता. हवेली) येथील मटका जुगाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा टाकून तब्बल २३ जणांना सोमवारी (ता.३) ताब्यात घेतले आहे. तर ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी केलेल्या या कारवाईमुळे दोन नंबर वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील केसनंद फाटा चौकाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांची धडाकेबाज कामगिरी सुरुच…

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, तेव्हा त्या ठिकाणी काही इसम बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आले. याप्रकरणी पोलिसांनी २३ इसमांना ताब्यात घेतले आहे. तर तेथून मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ५४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या २३ जणांवर लोणी कंद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी कंद पोलीस करीत आहेत.

हि कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, अमित जमदाडे आणि किशोर भुजबळ यांच्या पथकाने केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; दिवे घाटात तरुणाला चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह दुचाकी नेली पळवून..!

Loni Kalbhor Crime | लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनो सावधान ; चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, चोरीच्या घटना अद्याप अनडिटेक्टच..!

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात गुटखा विक्री जोमात ; पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

Bhigwan Crime : एटीएम सेंटरमध्ये गोड बोलून अनेकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश ; भिगवण पोलिसांची कामगिरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.