Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 4 July 2026, 12:59

यवत, ता. ४ : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे एका तरुणाने तरुणीचे अपहरण करून तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात कमरुद्दीन मुकीम शेख आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भा न्या सं कलम 74, 79, 309(2), 333, 115(2), 338, 351 (2), 3(5) सह आर्म अॅक्ट कलम 3 (25) या कलमांन्वये लव जिहाद प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुटुंबासह राहतात. त्यांच्या मुलीला हडपसर येथील कमरुद्दीन मुकीम शेख ( सय्यद नगर, हडपसर) हा गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता, त्यामुळे तिला यांनी घरून बाहेर जाण्यास मनाई केली होती. २ जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास कमरुद्दीन अचानक पवार यांच्या घरात शिरला. त्याने जबरदस्तीने ओढत नेण्यास सुरुवात केली.

यावेळी  मुलीच्यांया वडिलांनी पत्नीने आणि वडिलांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पिस्तूल दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, वृद्ध आजोबांना तसेच यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. आरोपीने तिच्या वडिलांना पत्नीला लाथ मारून अश्लील शिवीगाळ केली आणि लज्जास्पद वर्तन केले.

एवढेच नाही, तर नर्सरीच्या व्यवहारासाठी ठेवलेले 5,01,500 रुपये रोख आणि सात तोळे वजनाचे सोन्याचे गंठणही जबरदस्तीने चोरून नेले. तसेच आरोपीने मुलीला बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात बसवून तिचे अपहरण केले. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोन अनोळखी इसम होते.

 

दरम्यान मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून अधिक तपास सुरु आहे.

 

 

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मास्टर प्लॅन तयार! अभिजीत दिपकेंनी उघड केला कॉक्रोच जनता पार्टीचा भविष्यातील रोडमॅप

Thursday, 6 August 2026, 9:44

कंगना राणावत होणार शिक्षणमंत्री? सोशल मीडियावरील पोस्ट पाहून नेटकरी हैराण; सत्य काय? जाणून घ्या

Thursday, 6 August 2026, 8:39

पुण्यात अचानक शस्त्रसज्ज NSG कमांडोंचा ताफा दाखल; हिंजवडी आयटी पार्कमध्ये नेमकं काय घडलं?

Thursday, 6 August 2026, 8:16

पावसाने घेतला रौद्ररूप! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर पावसाचं संकट; जाणून घ्या, हवामानाचा ताजा अंदाज

Thursday, 6 August 2026, 7:59

आजचा गुरुवार ठरणार गेमचेंजर! त्रिग्रह योगाचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय घडणार?

Thursday, 6 August 2026, 7:35

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03
Next Post

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले 'सरप्राईज गिफ्ट'; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.