व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

पूर्वी प्रेमवीर प्रेमात चंद्र चोरण्याच्या वल्गना करायचे, आताच्या प्रेमवीराने मात्र प्रियेसिला खुश करण्यासाठी चोरल्या तब्बल १४ गाड्या…!

पुणे : निगडी पोलिसांनी एका जगावेगळ्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी या प्रेमविराने चक्क १४ गाड्या चोरल्या होत्या....

Read moreDetails

नातीला जेवण न देणे बेतले आजीच्या जीवावर, सुनेने केला सासूचा खून ; चाकण येथील घटना…!

पुणे : नातीला जेवण न दिल्याच्या कारणाने  सासूचा गळा आवळून खून करणाऱ्या सुनेला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. सुषमा अशोक...

Read moreDetails

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा : आमदार महेश लांडगे

पिंपरी  : पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या...

Read moreDetails

प्रियकर जेवण करण्यासाठी लवकर आला नाही, म्हणून प्रियेसीनी केली आत्महत्या; मोशी येथील घटना…!

पुणे : प्रियकर जेवण करण्यासाठी लवकर आला नाही, म्हणून प्रियेसेनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना...

Read moreDetails

कामशेत पूल पाण्यात बुडाला, ८ गावांचा संपर्क तुटला…!

पुणे : मावळ तालुक्‍यातील कामशेतजवळील वाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल यावर्षी पुन्हा पाण्यात बुडाला. त्यामुळे आठ गावांचा संपर्क तुटला आहे.हा...

Read moreDetails

मुसळधार पावसामुळे मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी; पिंपरी चिंचवड मधील अनेक वसाहती जलमय

पुणे : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यांवर, पवना नदीच्या काठावरील...

Read moreDetails

लोणावळ्यात पावसाचा कहर; केवळ ४ तासात 115 मिमीची नोंद…!

पुणे : लोणावळ्यात आज सकाळी 7 ते 11 या वेळेत विक्रमी 115 मिमी पावसाची नोंद झाली. आज सकाळपासून लोणावळ्यात मुसळधार...

Read moreDetails

Breaking News : आंबेठाणला शेतातील खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत…!

पुणे: घराच्या बाजुला असलेल्या खड्ड्यातील पाण्यात खेळत असताना बहिण आणि दोन भावांचा पाण्यात आज बुडून मृत्यू झाला. राकेश किशोर दास(वय...

Read moreDetails

आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेची राहत्या घरी आत्महत्या ; आळंदीसह परिसरात एकच खळबळ…!

पुणे : आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. ११) संध्याकाळी उघडकीस...

Read moreDetails
Page 537 of 538 1 536 537 538

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!