Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कामशेत पूल पाण्यात बुडाला, ८ गावांचा संपर्क तुटला…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 July 2022, 16:06

पुणे : मावळ तालुक्‍यातील कामशेतजवळील वाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल यावर्षी पुन्हा पाण्यात बुडाला. त्यामुळे आठ गावांचा संपर्क तुटला आहे.हा पूल या गावांसाठी वाहतुकीचे एकमेव साधन आहे. दरवर्षी हा पूल पाण्यात बुडतो मात्र प्रशासन व राजकारणी याकडे लक्ष देत नाहीत.पूल जुना आहे, नवीन व उंच पूल बांधण्याची गरज आहे. असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान एकमेव पूल आल्याने पूल पाण्यात बुडाला असतानाही दुग्ध व्यावसायिक, मजूर, कामगार आणि शाळकरी मुले यांना नाईलाजाने पूल ओलंडावा लागत आहे.मावळात अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
पवना नदी जवळील तुंग गावाजवळ असणारा पूलही पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

कामशेत भागात दरवर्षी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. या पावसापासून वाचवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.यंदा पुणे जिल्ह्यात ४ दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेकांचे हाल होत आहेत.

कामशेत भागात शेती मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे जिल्ह्यात २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. शेतातही पाणी शिरले आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

Wednesday, 19 August 2026, 21:10

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

Wednesday, 19 August 2026, 20:44

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 20:23

‘त्यांच्या पक्षाचं स्टेटस तू का ठेवलं?’ राजकीय मतभेदांतून मित्रांनीच केला घात; वेताळ टेकडीवर नेऊन हातोडा डोक्यात घातला अन्….

Wednesday, 19 August 2026, 19:49

मोकाट जनावरं अचानक आडवी आली अन् दोन कारची भीषण धडक; नागपूर-तुळजापूर महामार्गावर वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

Wednesday, 19 August 2026, 19:47
Next Post

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अपहरण करून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची कामगिरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.