Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोकाट जनावरं अचानक आडवी आली अन् दोन कारची भीषण धडक; नागपूर-तुळजापूर महामार्गावर वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 August 2026, 19:47

नागपूर : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ नजीकच्या किन्ही गावाजवळील उड्डाणपुलावर एक दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. रस्त्यावर अचानक आलेल्या मोकाट जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन कारची जोरदार धडक झाली. या घटनेत एका वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी अंत झाला असून अन्य 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्गावरील उड्डाणपुलावरून वाहने जात असताना अचानक एक मोकाट जनावर समोर आले. त्याला वाचवण्यासाठी पुढील कारचालकाने तातडीने ब्रेक दाबला. मात्र, वेगात असलेल्या मागील कारचा ताबा सुटला आणि ती पुढील वाहनावर थेट जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की, एक कार रस्त्याच्या कडेला फेकली जाऊन 3 ते 4 वेळा उलटली.

घटना घडताच किन्ही गावातील स्थानिकांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. कारचा चक्काचूर झालेला दरवाजा तोडून गावकऱ्यांनी आत अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. जीवन राठोड, अरुण देवक, गोलू कुलरकर, अथर्व गायधने, यश सोनटक्के, मोहन जाधव, सचिन मोहरकर आणि रघु राठोड या ग्रामस्थांनी बचावकार्यात मोलाची मदत केली.

या अपघाताची माहिती रघु राठोड यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि जखमींना तात्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.या महामार्गावर मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा अनेक दुर्घटना घडल्या असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रशासनाने महामार्गावरील मोकाट जनावरांचा तात्काळ आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. घटनेचा पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27
Next Post

'त्यांच्या पक्षाचं स्टेटस तू का ठेवलं?' राजकीय मतभेदांतून मित्रांनीच केला घात; वेताळ टेकडीवर नेऊन हातोडा डोक्यात घातला अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.