Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 21:27

दौंड: दौंड शहरातील रेल्वेच्या जुन्या वसाहतीत एका ७५ वर्षीय महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर मोरी चौकाजवळ रेल्वेची ‘आरबी-वन’ वसाहत आहे. या वसाहतीतील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित खोलीची पाहणी केली. यावेळी खोलीत एकटी राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचा शिर नसलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिची हत्या करण्यात आली आहे का आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फोरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. घटनास्थळावरील विविध पुरावे आणि परिस्थितीची बारकाईने पाहणी करण्यात येत आहे. महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या धक्कादायक घटनेमुळे दौंड शहरातील रेल्वे वसाहतीत मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

Wednesday, 19 August 2026, 21:10

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

Wednesday, 19 August 2026, 20:44

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 20:23
Next Post

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.