Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 21:10

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थी प्रचंड भयभीत झाले आहेत. शाळेच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भरत दौंडकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर अंगणवाडी शिक्षिका लक्ष्मी भोसले यांनीही शाळेच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या शेतात बिबट्या पाहिल्याचे सांगितले त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळेच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने बिबट्या या परिसरात पुन्हा-पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळेच्या बाजूने सुरक्षा नेट लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र केवळ नेट लावून प्रश्न सुटणार नसून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

 

वन विभागाने दुर्घटनेची वाट पाहू नये

बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आल्यानंतरही वन विभागाने केवळ पाहणी करून थांबू नये, तर तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची कार्यवाही करावी अशी संतप्त मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.

शाळेच्या परिसरात लहान मुले अंगणवाडीतील विद्यार्थी आणि शिक्षक दररोज ये-जा करतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच वन विभागाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावावा, बिबट्याचा माग काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय करावेत अशी जोरदार मागणी होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पेरू खाण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; नराधमाला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Thursday, 20 August 2026, 20:33

ओडिशातून गांजा आणणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

Thursday, 20 August 2026, 20:30

लग्न करण्यासाठी खाकी वर्दी घालायची! महिलेचा आरपीएफ अधिकारी असल्याचा बनाव; पोलिसांनी तपासचक्र फिरवली अन् बिंग फुटलं

Thursday, 20 August 2026, 19:54

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक! भाषा चाचणीत अपयशी ठरल्यास थेट परवाना निलंबनाची कारवाई

Thursday, 20 August 2026, 19:17

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! आता सुटे खाद्यतेल विक्रीवरही निर्बंध; एफडीएची कडक मोहीम

Thursday, 20 August 2026, 18:50

‘आता पुढचा नंबर कोणाचा?’ पीएमआरडीएच्या कारवाईने लोणी काळभोरमधील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले; प्लॉटिंग-होर्डिंग चालकांमध्ये भरली धडकी!

Thursday, 20 August 2026, 18:45
Next Post

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp