Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक! भाषा चाचणीत अपयशी ठरल्यास थेट परवाना निलंबनाची कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 August 2026, 19:17

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या वाहनांच्या परमिटधारकांसह संबंधित वाहनचालकांना मराठी भाषेचे कार्यज्ञान असणे आता आवश्यक करण्यात आले आहे.

संबंधित चालकाकडे मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळून आल्यास, परवाना प्राधिकरणाकडून त्याला मराठी भाषेचे ज्ञान संपादन करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. या मुदतीत चालकाने आवश्यक भाषाज्ञान संपादन न केल्यास त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर त्याच्या वाहनचालक परवान्यावरील अधिकृतता म्हणजेच बॅज किंवा ऑथरायझेशन तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे.

यानंतरही नियमांचे पालन न केल्यास संबंधित वाहनचालकाची अधिकृतता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच वाहनाच्या परमिटच्या नूतनीकरणाच्या वेळी परमिटधारकाला मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान असल्याचे प्राधिकरणाच्या समाधानाप्रमाणे सिद्ध करणे बंधनकारक राहणार आहे.

संबंधित परमिटधारकांची मराठी भाषेची ज्ञानचाचणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांमार्फत घेण्यात येणार आहे. ही चाचणी उत्तीर्ण होणे संबंधित परमिटधारकांसाठी अनिवार्य राहणार आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील असाधारण भाग चार-अमध्ये १२ ऑगस्ट २०२६ रोजी या नियमांमधील सुधारणांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या सुधारणांची सर्व संबंधित परमिटधारक आणि वाहनचालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचे महाराष्ट्रात रिलाँचिंग करू नका’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Saturday, 29 August 2026, 12:26

मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार पसार! मांजरी बुद्रुकमध्ये भरदिवसा चोरी

Saturday, 29 August 2026, 12:22

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ! टायर पंक्चर करून कुटुंबाला लुटलं, 18 लाखांचा ऐवज लंपास

Saturday, 29 August 2026, 12:18

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

Saturday, 29 August 2026, 11:45

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! 1 किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

Saturday, 29 August 2026, 11:35

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच, साडे 5 लाखांची लाच घेताना दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात, माळशिरस तालुक्यात एसीबीची धडक कारवाई

Saturday, 29 August 2026, 11:29
Next Post

लग्न करण्यासाठी खाकी वर्दी घालायची! महिलेचा आरपीएफ अधिकारी असल्याचा बनाव; पोलिसांनी तपासचक्र फिरवली अन् बिंग फुटलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp