Friday, August 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेरू खाण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; नराधमाला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 August 2026, 20:33

वेल्हा : अल्पवयीन मुलीला पेरू खायला देण्याचे आमिष दाखवून जुन्या शाळेच्या परिसरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी आकाश हनुमंत इंगुळकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पुणे येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने अल्पवयीन मुलीला पेरू खायला देण्याचे आमिष दाखवून आडवली गावातील जुन्या शाळेत नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. या प्रकारानंतर वेल्हा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम ३५४ (अ), ३७६ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एन. देवकर यांनी केला. तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून श्रीमती अरुंधती ब्रह्मे यांनी बाजू मांडली.

पुणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत दोषी ठरवत २० वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

 

तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम २६९ आणि २७० अंतर्गत आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

या प्रकरणातील न्यायालयीन कामकाजासाठी वेल्हा पोलीस ठाण्याचे कोर्ट कर्मचारी एएसआय महेश कुमार कांबळे आणि एएसआय राहुल काळे यांनी काम पाहिले. समन्स अंमलदार म्हणून पोलीस कॉन्स्टेबल मयूर जगताप यांनी काम पाहिले. पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून जीपीएसआय विद्याधर निचित, तर जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून माधुरी तावरे यांनी काम पाहिले.

वेल्हा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील न्यायालयीन कामकाज पार पडले.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पोक्सो गुन्ह्याखाली होता फरार

Thursday, 20 August 2026, 22:58

चोरीचा आरोप, पैशांची मागणी अन् धमकी! पुण्यात महिलेच्या छळाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 20 August 2026, 21:57

गणेशोत्सवापूर्वी पुण्यात डीजेच्या डेसिबलची अग्निपरिक्षा! थेट पोलिस आयुक्तालयात घेतली साऊंड टेस्ट

Thursday, 20 August 2026, 21:19

पेरू खाण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; नराधमाला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Thursday, 20 August 2026, 20:33

ओडिशातून गांजा आणणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

Thursday, 20 August 2026, 20:30

लग्न करण्यासाठी खाकी वर्दी घालायची! महिलेचा आरपीएफ अधिकारी असल्याचा बनाव; पोलिसांनी तपासचक्र फिरवली अन् बिंग फुटलं

Thursday, 20 August 2026, 19:54
Next Post

गणेशोत्सवापूर्वी पुण्यात डीजेच्या डेसिबलची अग्निपरिक्षा! थेट पोलिस आयुक्तालयात घेतली साऊंड टेस्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp