Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 20:44

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात आध्यात्मिक गुरू असल्याचा दावा करणाऱ्या तरुणाने फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली एका तरुणीकडून अर्धनग्न फोटो मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दिव्य जितेंद्र परमार (वय २३, रा. कोंढवा बुद्रुक) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्य परमार हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारांसाठी त्याच्याकडे अनेक जण येत होते. संबंधित तरुणीदेखील त्याच्याकडे जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याच दरम्यान परमारने फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली तरुणीला तिच्या शरीरात निगेटिव्ह एनर्जी असल्याचे सांगितले. ही ऊर्जा दूर करण्यासाठी अर्धनग्न फोटो पाठवण्याची मागणी त्याने केल्याचा आरोप आहे. तसेच भीती दाखवून तरुणीकडून मोबाईलवरून असे फोटो मागवून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी विनयभंगासह जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिव्य परमारला अटक करण्यात आली.

 

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉपही जप्त केला असून, त्यातील माहितीची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची फसवणूक किंवा अशाच प्रकारे गैरवर्तन झाले आहे का, याचा तपासही पोलीस करत आहेत. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

Wednesday, 19 August 2026, 21:10

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

Wednesday, 19 August 2026, 20:44

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 20:23
Next Post

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.