Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 21:51

विशाल शिंदे

भोर : भोंगवली (ता. भोर) येथे घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केलेली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १२ ऑगस्टच्या रात्रीपासून १३ ऑगस्टच्या पहाटेच्या दरम्यान घडली.

याबाबत शुभम दत्तात्रय सुर्वे (वय २९, व्यवसाय नोकरी, रा. भोंगवली, ता. भोर, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुर्वे यांनी त्यांची लाल-काळ्या रंगाची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केली होती. १२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता पार्क केलेली ही मोटारसायकल १३ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जागेवर आढळून आली नाही.

 

अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या संमतीशिवाय मोटारसायकल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या मोटारसायकलची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असून तिचा क्रमांक एमएच १२ एसझेड ८२४४ असा आहे.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या मोटारसायकलीचा शोध घेण्यासाठी राजगड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

Wednesday, 19 August 2026, 21:10

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

Wednesday, 19 August 2026, 20:44

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 20:23
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.