Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नातीला जेवण न देणे बेतले आजीच्या जीवावर, सुनेने केला सासूचा खून ; चाकण येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 July 2022, 10:02

पुणे : नातीला जेवण न दिल्याच्या कारणाने  सासूचा गळा आवळून खून करणाऱ्या सुनेला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

 

सुषमा अशोक मुळे (वय-७१ रा.पंचवटी सोसायटी, झित्राईमळा, चाकण) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. तर सुवर्णा सागर मुळे (वय-३२)असे अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद सुभाष शेंडकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून भांडण होत होती. गुरुवारी (ता. १५ ) दुपारी सून सुवर्णा ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी शेजारी गेली होती. सायंकाळी उशिरा ती घरी आली त्यावेळी तिची मुलगी रडत होती. मुलीला विचारणा केली असता आजीने भाकरी बनवून दिली नाही, फक्त भातच दिल्याचं सांगितले. यावरून सासू-सुनेमध्ये जोरदार भांडणे झाली. या रागातून सून सुवर्णा हिने घरातील नायलॉन दोरीच्या साहाय्याने सुषमा यांचा गळा आवळून खून केला.

त्यानंतर  पती सागर मुळे घरी आला असता सासू सुषमा या चक्कर येऊन पडल्याचे सुवर्णाने सांगितले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आईचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेची चाकण पोलिसांना माहिती मिळताच रुग्णालयात आले. व त्यांनी तपास सुरू केला असता चौकशीत सुवर्णाने सासूचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली. तरी, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत  आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Next Post

आय आय टी मद्रासला देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थेचा मिळाला मान; जाणून घ्या देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.