Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रियकर जेवण करण्यासाठी लवकर आला नाही, म्हणून प्रियेसीनी केली आत्महत्या; मोशी येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 15 July 2022, 13:25

पुणे : प्रियकर जेवण करण्यासाठी लवकर आला नाही, म्हणून प्रियेसेनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना मोशी (पिंपरी-चिंचवड) परिसरातील गायकवाड वस्ती येथे गुरुवारी (ता. १४) सकाळी उघडकीस आली आहे.

सुलोचना नामदेव लेकुडवार (वय-३०, रा. गायकवाड वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना आणि नामदेव यांना चार मुली आहेत. सुलोचना लेकुडवार यांच्या पतीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. पतीच्या निधानानंतर सुलोचना या पिंपरी चिंचवड शहरात कामाला आल्या. तर त्यांच्या चार मुली गावी लातूरला शिकण्यास आहेत.

सुलोचना लेकुडवार या पिंपरी चिंचवड शहरात हाऊस किपिंग आणि जेवण बनविण्याचे काम करीत होत्या. सुलोचना यांना काम करीत असताना, एका परप्रांतीय व्यक्तीशी मैत्री झाली होती. आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आणि ते दोघेही लवकरच लग्नही करणार होते. ते सध्या वेगवेगळे राहत होते. मात्र जेवण एकत्र करीत होते.

 

दरम्यान, बुधवारी (ता. १३) रात्री सुलोचना यांनी जेवण तयार केले. मात्र त्यांचा प्रियकर जेवणासाठी लवकर आला नाही. या कारणावरून सुलोचना यांनी आत्महत्या केली असावी. अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30

‘लाडक्या बहिणीं’ची एसटी सवलत धोक्यात! NCMC कार्ड नसल्यास 1 ऑक्टोबरपासून मिळणार नाही सवलत

Monday, 28 September 2026, 14:06

दुष्काळाची झळ आता शेअर बाजारालाही? महाराष्ट्रातील परिस्थितीने वाढवली चिंता

Monday, 28 September 2026, 13:55

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32
Next Post

शिंदे मंत्रिमंडळात मनसेचा समावेश? मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस भेटले राज ठाकरे यांना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp