व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

Shirur News : सविंदणे येथे दोन रोहित्रांची चोरी ; शेतकरी हवालदिल..

योगेश पडवळ पाबळ, (पुणे) :  पाऊस नसल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून पिकवलेल्या मालाला बाजारभाव नाही. या समस्यांना सामोरे...

Read more

Big Breaking : पूर्व हवेलीत कवडीपाट टोलनाका ते कोरेगाव मूळ यादरम्यान दोन रिंगरोड; ‘पीएमआरडीए’कडून अधिसूचना जारी, पुणे-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दिशेने पहिले पाऊल

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेला रिंगरोड प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. रिंगरोडसाठीची अधिसूचना...

Read more

Sasoon Hospital : ससून रुग्णालयात प्रथमच रोबोटद्वारे नी रिप्लेसमेंट ; गरीब रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार..

पुणे :  पुणे शहरातील ससून रुग्णालयात प्रथमच रोबोटद्वारे नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. ८ सप्टेंबर रोजी...

Read more

Pimpari News : पतीच्या छळाला कंटाळून शिक्षिकेची आत्महत्या ; सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ..

पिंपरी, (पुणे) :  शिक्षिका असलेल्या महिलेने इंजिनियर पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोईरवाडी, माणगाव येथे घडली. या महिलेने...

Read more

Pimpri News : पत्नीबाबत अपशब्द वापरल्याचा राग अनावर; मित्राला नाशिक फाटा येथील पुलावरून ढकलून केली हत्या

Pimpri News : पिंपरी चिंचवड : काळेवाडी येथील मैदानावर दोन मित्र मद्यपान करण्यासाठी बसले होते. मद्यपान करत असताना एकाने पत्नीबाबत...

Read more

Leopard news : सावधान..! उरुळी कांचन जवळील शिंदवण्यात बिबट्याने ३ कुत्री केली फस्त.. ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

हनुमंत चिकणे उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनपासून जवळ असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मागील आठ दिवसापासून बिबट्या धुमाकूळ...

Read more

Pune News : स्मिताला लग्नासाठी हुंडा मागितला, मग् तिने हुंड्याला नकार दिला अन् चक्क माऊंट एव्हरेस्ट गाठले

पुणे, ता. १६ : पुणे शहरातील एका गिर्यारोहक तरुणीला लग्नासाठी हुंडा मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मिता घुगे या...

Read more

Breaking News : …तब्बल ५३ गुन्हयात फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विशाल कदम Breaking News : पुणे  : पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्हयात घरफोडी, जबरी चोरी, मोक्का यांसारखे गंभीर स्वरूपाचे...

Read more

Pimpri News : वाल्हेकरवाडीत ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग ; एक कोटीचे नुकसान..

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील साहित्य जळून...

Read more

Nagar News : कोयत्याच्या धाक दाखवून मंडप व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या ; कोतवाली पोलिसांची कारवाई..

लोणी काळभोर, (पुणे) : कोयत्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मंडप व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी जेरबंद...

Read more
Page 342 of 411 1 341 342 343 411

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!