Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : …तब्बल ५३ गुन्हयात फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 September 2023, 12:53

विशाल कदम
Breaking News : पुणे  : पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्हयात घरफोडी, जबरी चोरी, मोक्का यांसारखे गंभीर स्वरूपाचे तब्बल ५३ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.

अरमान प्रल्हाद नानावत (वय-२४, रा. वढु खु, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून तब्बल १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

 

स्पोर्ट्स बाईकवर करायचा गुजराथ, मध्यप्रदेश प्रवास

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरमान नानावत हा स्पोर्ट बाईकचा वापर करतो, मोटार सायकलचा वापर करून गुन्हे करतो, आणि मोटार सायकलवरच गुजरात, मध्यप्रदेश असा प्रवास करायचा.(Breaking News)  त्यामुळे आरोपीला पकडण्यासाठी सलग १३ दिवस पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले.

दरम्यान, आरोपी अरमान नानावत हा कोरेगाव भिमा परीसरात आला आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. (Breaking News) मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.

आरोपी अरमान नानावत याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने शिरुर शहरात दोन महिलांचे गळयातील दागिने चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. (Breaking News) आरोपी कडून सुमोर तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड सुनावली आहे. (Breaking News) पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, सहाय्यक फौजदार हनुमंत पासलकर, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार विजय कांचन, राजु मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, पोना समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, निलेश सुपेकर, प्रमोद नवले, दगडू विरकर यांच्या पथकाने केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Breaking News : मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांचा राजीनामा; पुण्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का!

Breaking News : पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! ; पिंपरी- चिंचवडकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार – आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!

Satara Breaking News : साताऱ्यातील पुसेसावळीत सोशल मीडियावर महापुरुषांचा अवमान? दोन गटांत तुफान राडा; जमावाने घरे पेटवली; एकाचा मृत्यू

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26
Next Post

Shirur News : टाकळी हाजी - फाकटे रस्त्यावरील पुलाला कठडे बसविण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.