Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : कोयत्याच्या धाक दाखवून मंडप व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या ; कोतवाली पोलिसांची कारवाई..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 20:37

लोणी काळभोर, (पुणे) : कोयत्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मंडप व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे.

संकेत बाळासाहेब तारडे (वय २३, रा. बुरुडगांव, अहमदनगर), विजय बबन नवथरे (वय २०, रा. मुरुडगाव, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अभिषेक विजय मोढवे (रा. अंबिका चौक, वाकोडी फाटा, सोलापुर रोड, अहमदनगर) याला यापूर्वीच कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे १९ ऑगस्टला रात्री मालवाहू टेम्पो घेऊन जाणाऱ्या दोघांना चार जणांच्या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. यावेळी ११ हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्हा घडल्यानंतर तात्काळ एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. तसेच इतर दोन आरोपी वाडिया पार्क परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दोघांना सापळा लावून अटक केली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक अश्‍विनी मोरे, पोलीस हवालदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदिप पितळे, संदिप थोरात, अमोल गाडे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांनी ही कारवाई केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42

नसरापूर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या चालकावर राजगड पोलिसांची कारवाई

Saturday, 25 July 2026, 20:35
Next Post

Health Tips : तुम्हाला माहितीये का डाळिंबाचे 'हे' फायदे; पचनक्रियेसोबतच स्मरणशक्तीही सुधारते...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.