Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Tips : तुम्हाला माहितीये का डाळिंबाचे ‘हे’ फायदे; पचनक्रियेसोबतच स्मरणशक्तीही सुधारते…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 September 2023, 9:00

Health Tips : आहारात फळे, पालेभाज्या असाव्यात असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून अनेकदा सांगितले जाते. त्याचे विशेष फायदेही आहेत. त्यात लालबुंद दिसणारे डाळिंब नुसते दिसायलाच नाही तर आरोग्यासाठीही फायद्याचे आहे. डाळिंबाचे इतके फायदे आहेत की त्याचे रोज सेवन केल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉलसारखी संयुगे असतात जी मेंदूतील संरक्षणात्मक प्रभाव वाढवतात.

अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉलसारखी संयुगे स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी

डाळिंबात अनेक अँटिऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल असतात जे जळजळ कमी करून ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यास मदत करतात. दोन्ही संयुगे हृदयरोगापासून संरक्षण करण्यास देखील मदत करतात. डाळिंबाच्या रसानेही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. हे कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करते (Health Tips) आणि संपूर्ण हृदयाचे आरोग्य मजबूत करते आणि हृदयाशी संबंधित रोग टाळते. याच डाळिंबामुळे रक्तदाब, पचन आणि स्मरणशक्तीही सुधारते. डाळिंब रक्तातील लोहाची कमतरता पूर्ण करते आणि अॅनिमियासारख्या आजारांपासून आराम देते.

डाळिंबाच्या सेवनाने चेहऱ्यावर चमक येते. डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉलसारखी संयुगे असतात जी मेंदूतील संरक्षणात्मक प्रभाव वाढवतात.(Health Tips)  डाळिंब उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. एवढेच नाही तर शरीरातील कोरडेपणा दूर करण्यातही ते खूपच फायदेशीर ठरते. या डाळिंबामध्ये विशेष घटकांव्यतिरिक्त, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील त्यात आढळतात. त्याचा फायदा आरोग्यासाठी होतो.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Health Tips : तुम्हालाही सारखं चहा प्यायची सवय आहे? तर ते वेळीच करा नियंत्रित; अन्यथा उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Health Tips : अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास काय करावं? तर जाणून घ्या…

Health Tips : जास्त सडपातळ असणे घातकच; वाढू शकतो आजारांचा धोका

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38
Next Post

Pune news : रिंगरोडसाठी पश्चिम भागात ७०० हेक्टर जमिन संपादनाची गरज; मात्र, संमतीमध्ये अडथळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.