व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

पुण्यातील तरुणाई ऑनलाइन टास्कच्या विळख्यात, १५० रुपये कमावले; अन् गमावले साडेसतरा लाख

पुणे : पुण्यात वर्षभरापासून ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सामान्यांची फस‌णवूक करण्याच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे. अशातच आता ऑनलाइन टास्कच्या आमिषाने...

Read more

महाराष्ट्र हादरला! प्रियकराकडून प्रेयसीचा गोळ्या झाडून खून; हिंजवडीतील धक्कादायक घटना

पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडी परिसारत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने गोळ्या झाडून प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली....

Read more

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतुकीत बदल; मुंबईकडे जाणारी एक मार्गिका बंद

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जांभुळवाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी पूल...

Read more

Pune Cold News : पुण्यातील थंडी झाली कमी; किमान तापमानात वाढ

पुणे : पुणे शहरातील थंडीचा कडाका आता कमी होताना दिसत आहे. १० अंशांखाली घसरलेले किमान तापमान १२ ते १३ अंश...

Read more

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! रेल्वेचा आज मेगा ब्लॉक; पुणे -लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द 

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांमुळे रविवारी २८ जानेवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे....

Read more

तरुणीला मारहाण करत अंगावरचे कपडे फाडले, ७ जणांवर गुन्हा; पुण्यातील वानवडी परिसरातील घटना 

पुणे : पुण्यात सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणावरुन एका तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

Read more

माजी आमदाराच्या मुलाचा अभिनेत्रीवर अत्याचार; पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  कर्नाटकातील माजी आमदाराच्या मुलाने अभिनेत्रीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या...

Read more

पिंपरी: सराईत गुन्हेगारांकडून तीन गावठी पिस्टलसह चार जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने कारवाई करत सराईत गुन्हेगारांकडून तीन गावठी पिस्टलसह चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही...

Read more

मराठा आरक्षणात महत्वाची भूमिका बजावणारे मंगेश चिवटे कोण? जाणून घ्या ‘आरोग्यदूत’ ते ‘संवाददूत’पर्यंतचा त्यांचा प्रवास

पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत पडले होते. सुप्रीम कोर्टात याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल असताना राज्यपातळीवरही हे टिकणारे...

Read more

शारीरिक संबंधाला नकार दिल्याने तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल; येवलेवाडीतील प्रकार 

पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शारिरीक संबंध ठेवण्याला नकार दिल्याने तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

Read more
Page 284 of 411 1 283 284 285 411

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!