Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतुकीत बदल; मुंबईकडे जाणारी एक मार्गिका बंद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 28 January 2024, 12:13

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जांभुळवाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी पूल परिसरातील मुंबईकडे जणारी एक मार्गिका १० फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. उर्वरित दोन मार्गिकेवरुन वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

दरम्यान, बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. जांभुळवाडी पूल परिसरातील मुंबईकडे जाणारी एक मार्गिका वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून, उर्वरित दोन मार्गिकेवरून वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत या भागात वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

एसडीएम कार्यालयात क्लार्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59

अन् बघता बघताच कारची नंबरप्लेट गायब झाली! बटन दाबलं अन् क्षणात… पहा धक्कादायक Video

Thursday, 10 September 2026, 14:57

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

Thursday, 10 September 2026, 14:51

बुलढाणा अर्बनमध्ये 34 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; CEO शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळेंवर गुन्हा दाखल!

Thursday, 10 September 2026, 14:46

‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतो’ म्हणत पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण! पोलिसांचा थरारक पाठलाग अन् ५३ मिनिटांत सुटका; पहा Video

Thursday, 10 September 2026, 14:28

खराडीत दोन विवाहितांचा छळ; पैशांसाठी मारहाण, धमक्या अन् घराबाहेर हाकलले, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:21
Next Post

महाराष्ट्र हादरला! प्रियकराकडून प्रेयसीचा गोळ्या झाडून खून; हिंजवडीतील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp