Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र हादरला! प्रियकराकडून प्रेयसीचा गोळ्या झाडून खून; हिंजवडीतील धक्कादायक घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 28 January 2024, 12:34

पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडी परिसारत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने गोळ्या झाडून प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली. हिंजवडी येथे रविवारी २८ जानेवारीला हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर तरुणास ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे आयटी पार्क परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वंदना द्विवेदी (रा. उत्तर प्रदेश) असं खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ निगम (रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ऋषभ निगम हा वंदना हिचा प्रियकर आहे. त्याने शनिवारी २७ जानेवारीला रात्री उशिरा वंदना हिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात ही घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ऋषभ याला ताब्यात घेतले आहे. वंदना हिच्यावर गोळीबार का करण्यात आला, हा प्रकार रात्री नेमका किती वाजता घडला, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अण्णा हजारेंची एंट्री! जरांगेंना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

Thursday, 10 September 2026, 15:42

‘आम्ही तुम्हाला अटक करायला येतोय’ आज्जीबाईंना तो एक फोन आला अन् पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 15:35

गणेश मंडळांनो सावधान! डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढला तर थेट कारवाई; पोलिसांचा कडक इशारा

Thursday, 10 September 2026, 15:09

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59

अन् बघता बघताच कारची नंबरप्लेट गायब झाली! बटन दाबलं अन् क्षणात… पहा धक्कादायक Video

Thursday, 10 September 2026, 14:57

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

Thursday, 10 September 2026, 14:51
Next Post

आळंदी घाटाजवळ सराईत गुन्हेगारांकडून ३ पिस्तुले अन् ४ जिवंत काडतुसे जप्त; दरोडा विरोधी पथकाची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp