व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यापासून जिवाला धोका; कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा जबाब

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश...

Read more

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये बदल्यांचा सावळा गोंधळ? तीन अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेताच बदलीला मिळाला स्टे

पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये नुकत्याच काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या या बदल्या माननीय सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने...

Read more

परदेशी नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेजच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक; चाकणमध्ये महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

चाकण (पुणे) : फॉलकॉन या परदेशी नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेजचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची...

Read more

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पिंपरीत घंटानाद आंदोलन; रोहित पवारांवर जाणूनबुजून ईडी लावल्याचा आरोप

पिंपरी- चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी करण्यात आली. हे सरकार रोहित पवार यांच्या...

Read more

पिंपरी-चिंचवड महापालिका सुशोभीकरण, रुग्णालयासाठी घेणार ५५० कोटींचे कर्ज

पिंपरी : कधी काळी श्रीमंत महापालिका असा लौकिक मिरवलेली पिंपरी-चिंचवड महापालिका कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. विविध बँकांमध्ये सुमारे दोन हजार...

Read more

धक्कादायक! तळेगाव स्टेशन परिसरात पीएमपी चालक-वाहकाचा महिलेला जबरदस्तीने डेपोमध्ये नेण्याचा प्रयत्न…

पिंपरी चिंचवड : तळेगाव स्टेशन चौक परिसरात एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. प्रवासी महिला आणि पीएमपी बसचालक व...

Read more

मोठी बातमी! कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार गणेश मारणेला अखेर अटक

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सुत्रधार आणि कुख्यात गुंड गणेश मारणेला...

Read more

Breaking : शहर पाठोपाठ जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचीही बदली, पंकज देशमुख नवे पोलीस अधीक्षक

पुणे: पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली...

Read more

डंपरला ओव्हरटेक करताना दुचाकीची डिव्हायडरला धडक; आळंदीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पिंपरी : डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकीची रस्ता दुभाजकाला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना...

Read more
Page 280 of 413 1 279 280 281 413

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!