Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डंपरला ओव्हरटेक करताना दुचाकीची डिव्हायडरला धडक; आळंदीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 31 January 2024, 18:59

पिंपरी : डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकीची रस्ता दुभाजकाला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीतील महाळुंगे ते स्पायसर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बजाज कंपनीजवळ घडली.

भावेश दिलीप नहिरे (वय-३०, रा. तळेकर नगर, एसपी कॉलेजच्या समोर, आळंदी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ऋषिकेश तुकाराम शिंदे (वय-२६, रा. इंद्रायणी नगर, आळंदी मूळ, रा. मु.पो. मसला, ता. गंगाखेड, जि. परभणी) याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र मृत भावेश नहिरे हे दोघे पॅशन प्रो दुचाकीवरुन (एमएच १५ बी वाय ३३२५) जात होते. त्यावेळी भावेश दुचाकी चालवत होता. भावेश याने रात्रीच्या वेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन, हयगयीने, निष्काळजीपणाने वेगात चालवत होता. समोर चाललेल्या डंपरला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. यात भावेश रस्त्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर फिर्यादी शिंदे गंभीर जखमी झाला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार भव्य सत्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp