व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

गुंजवणी जलवाहिनी होणार मूळ आराखड्यानुसार; अधिकाऱ्यांसह शिवतारेंनी केली भटकंती

-बापू मुळीक सासवड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर आज बुधवारी (दि.04) जलसंपदा विभागाने मूळ आराखड्यानुसार गुंजवणी जलवाहिनीचे प्रत्यक्ष...

Read more

दौंड तालुक्यातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धेत उत्तम कामगिरी…!

यवत : राष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धा नुकत्याच प्रियदर्शनी इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स वेस्ट मुलुंड ( मुंबई ) येथील क्रीडा संकुलात पार...

Read more

पळसनाथ विद्यालयाचे ज्युदो खेळाडू विभागस्तरावर; जिल्ह्यास्तरीय स्पर्धेत मिळवले यश…

-संतोष पवार पळसदेव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय...

Read more

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शहर अध्यक्षपदी मयूर गुजर यांची निवड

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर व जिल्ह कार्यकारिणीची बैठक पार पडली. या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे...

Read more

पुण्यातील राजाराम मंडळ वादाच्या भोवऱ्यात? पंजाबच्या सुवर्ण मंदिराच्या देखाव्याने नवा वाद

पुणे : पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळ दरवर्षी गणेशोत्सवात देशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे भव्य हुबेहूब साकारत असते. यावर्षी देखील मंडळाच्या वतीने यंदा...

Read more

आलेगाव पागा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी गजाआड

योगेश शेंडगे शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी यांच्या घरासमोरील पढवीत एका...

Read more

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रंगली ‘अनंत’ काव्यमैफिल; कविता शब्दांचा खेळ; तिच्यात विकार नसावा : राजन लाखे

लोणी काळभोर : जीवनात अश्रूंसाठी दुःख लागते; दुःखासाठी वेदना लागतात; वेदनांसाठी लागते भावना; भावनांना असते संवेदना; संवेदनेला लागते जाणीव; अन्...

Read more

जिल्ह्यातील लघु-मध्यम २० धरणे ‘ओव्हर फ्लो’, पुणेकरांसोबतच बळीराजा सुखावला; आता वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. मात्र, चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे खडकवासला...

Read more

उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात तिघांनी तरुणाला केली बेदम मारहाण, परिसरात उडाली एकच खळबळ

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या तळवाडी येथील भरचौकात तिघांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली...

Read more

जुन्या वादातून युवकाचे अपहरण करुन बेदम मारहाण; 4 जणांवर गुन्हा दाखल, कोरेगाव भीमा येथील प्रकार…

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे एका युवकाचे रात्रीच्या सुमारास कार मधून अपहरण करुन युवकाला बेदम...

Read more
Page 49 of 1492 1 48 49 50 1,492

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!