व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

‘पीएमपी’ चे ४० मार्ग टप्याटप्याने होणार बंद; ग्रामीण मार्गाबाबत प्रशासनाचा निर्णय

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ग्रामीण भागातील ४० मार्गांवरील बस सेवा टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या...

Read more

मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा

पुणे : शुभमंगल सावधानचे, मंगलाष्टकांचे सूर, राधे-कृष्ण, गोपाल-कृष्ण चा अखंड जयघोष आणि वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या महिला अशा पारंपरिक...

Read more

पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचे आदेश

पुणे : पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागवून प्रत्येकाची तक्रार ऐकून घेताना तक्रारींंचे निराकरण करावे, असे आदेश पोलीस...

Read more

जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, प्राचार्या मृदुला महाजन यांची माहिती

पिंपरी : राज्यातील पहिले संतपीठ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले. अल्पावधीतच संतपीठाचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ...

Read more

BREAKING NEWS : ईपीएफ पेन्शन योजना ठरली वैध : सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

पुणे : कर्मचारी भविष्य निधीची पेन्शन योजना वैध असल्याचा असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे देशभरातील कर्मचाऱ्यांना याचा...

Read more

Maval Crime : जन्मदात्या पित्याने केला मुलाचा खून ; मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील घटना..!

पुणे : मुलगा काही कामधंदा करीत नाही, दारूचे व्यसन असल्याने लग्न जमत नसल्याच्या कारणावरून बापानेच मुलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना...

Read more

सोमाटणे टोलनाका बंद होणार ; १४ तारखेला सुनावणी

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे हा टोलनाका नियमबाह्य असल्याने तो तातडीने बंद करावा, अशी मागणी अनेक दिवसापासूनची आहे. या मागणीसाठी...

Read more

Pimpri Crime : जमीनीचे वादातून नातेवाईकावर गावठी पिस्तुलाने फायर करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या ४ आरोपींना हिंजवडी पोलिसांनी ८ तासात ठोकल्या बेड्या ; १६ गुन्हे उघडकीस ८ लाखांचा मुद्देमाल जप्त..!

पुणे : जमिनीच्या वादातून नातेवाईकावर गावठी पिस्तुलाने फायर करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या ४ आरोपींना हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी...

Read more

Pimpri Crime : वृध्दाश्रमातील सोन्याचे दागीने चोरणाऱ्या केअर टेकरला हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ठोकल्या बेड्या ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त..!

पुणे : वृध्दाश्रमातील अडीच लाख रुपयांच्या सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या केयर टेकरला हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे....

Read more

पुणे जिल्ह्यात तब्बल ५०० कोटींच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंजूरी ; पाच हजार तरुणांना मिळणार रोजगार; उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची माहिती…!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यात तब्बल ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी...

Read more
Page 1463 of 1481 1 1,462 1,463 1,464 1,481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!