Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mahadev Jankar : भाजप आणि काँग्रेसच्या नादाला लागू नका, भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रासपच्या महादेव जानकर यांचे वक्तव्य..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 12 May 2023, 12:44

Mahadev Jankar : पुणे : काँग्रेस आणि भाजप हे मोठे पक्ष आहेत. यांचा सगळा कारभार दिल्लीतून चालतो. हे पक्ष आपल्याला गिळून टाकण्याचं काम करतात. भाजप असो वा काँग्रेस हे आपल्या फार हिताचे नसल्याचे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं. (Mahadev Jankar)

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथील एका कार्यक्रमात बोलत होते. जानकर हे सध्या भाजपचे मित्रपक्ष आहेत. मात्र, भाजपच्या विरोधातच त्यांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तळात त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

महादेव जानकर म्हणाले की, ‘ मोठे पक्ष दिल्लीतून राज्य कारभार करतात आणि आपल्याला संपवून टाकतात. एकवेळ एकनाथ शिंदेच्या पक्षाला मदत करा, पवारांच्या पक्षाला मदत करा पण भाजप आणि काँग्रेसला मदत करु नका.’

राष्ट्रीय समाज पक्षाचे दिल्लीत कार्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जागा व इमारत असे चार कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी मदत जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यानिमित्त जानकर विविध कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत.

 

दरम्यान, ‘मी पंतप्रधान होणार हे ध्येय उराशी बाळगून उत्तरप्रदेश, पंजाब याठिकाणी जावून राजकीय धडे घेत आपल्या राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर संघटना वाढीसाठी राज्यभर फिरलो. आज राष्ट्रीय समाज पक्षाने आपली ताकद निर्माण केली आहे. असं वक्तव्य जानकर यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात केलं होत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एंट्री; तपासानंतर आता खटल्याकडे लक्ष….

Saturday, 17 October 2026, 18:45

प्रदीप पूर्णेकरांनंतर आता पुतणी खुशबूला धमकी! ‘पुढचं टार्गेट तूच’; प्रताप सरनाईकांसमोर खळबळजनक दावा

Saturday, 17 October 2026, 18:07

शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर टोळीवर मकोका ; 9 आरोपींवर कारवाई

Saturday, 17 October 2026, 17:53

साडेसतरानळी मनपा शाळेतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांचा जीवघेणा धोका टळला; क्रांती शेतकरी संघाच्या तत्परतेने आग्या मधमाश्यांचे पोळे हटवले!

Saturday, 17 October 2026, 17:45

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ड्रामा! आमदार सुनील शेळकेंवर RTI कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 17:01

टीम इंडियात मोठे उलटफेर! जडेजा-शमी OUT, पंतलाही डच्चू; न्यूझीलंड दौऱ्यासाठी BCCI चे 5 धक्कादायक निर्णय..

Saturday, 17 October 2026, 16:36
Next Post

Twitter News : ट्विटरचे नवीन फीचर्स, व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉलची सेवा होणार उपलब्ध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp