Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Twitter News : ट्विटरचे नवीन फीचर्स, व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉलची सेवा होणार उपलब्ध

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 12 May 2023, 12:58

पुणे Twitter News :  ट्विटर लवकरच काही नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. (Twitter News) लवकरच युजर्सना ट्विटरवर व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉलची सेवा उपलब्ध होऊ शकते, (Twitter News) जगभरात कुठेही फोन नंबर नसेल तरी तुम्ही याचा वापर करून फोन किंवा व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करू शकता. (Twitter News) त्यासाठी तुम्हाला फोननंबरची आवश्यकता लागणार नाही. (Twitter News) अशी माहिती ट्विटरचे मुख्य कार्यकारी एलन मस्क यांनी दिली आहे. (Twitter News) याबाबत मस्क यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. (Twitter News)

दोन नवीन फीचर लाँच 

आतापर्यंत ट्विटरवर 60 शब्दांच आपलं म्हणणं मांडता येत होतं. त्याची मर्यादा वाढली असून आता फोन आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देखील ट्विटर आपल्या ग्राहकांना देणार आहे. ट्विटर डायरेक्ट मेसेजमध्ये दोन नवीन फीचर लाँच केले आहेत. रिप्लाय आणि नव्या इमोजी असे दोन फीचर युजर्ससाठी उपलब्ध असतील.

एलन मस्क यांनी सांगितलं आहे की, ‘लवकरच या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या हँडलने व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट करू शकाल, याच्या मदतीने तुम्ही फोन नंबरची देवाणघेवाण न करता जगभरातील कोणाशीही बोलू शकाल.’

 

काही दिवसांपूर्वी ब्लू टिकच्या मुद्द्यामुळे चर्चेत असणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता नवीन फिचर्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

???????????????? ????????????: सोशल मीडियाद्वारे करा तक्रार.! डायल 112 मध्ये आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही समावेश, ‘असा’ होणार फायदा..!

FIFA-2022 वर्ल्डकपचा पहिला सामना ट्विटरवर दाखवणार; मस्क यांची घोषणा…!

ट्विटर सेवा ठप्प : ट्विट करण्यात आणि पाहण्यात समस्या…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Entertainment : "मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’: सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर यांची नवीन शॉर्ट फिल्म प्रदर्शित...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.