Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रदीप पूर्णेकरांनंतर आता पुतणी खुशबूला धमकी! ‘पुढचं टार्गेट तूच’; प्रताप सरनाईकांसमोर खळबळजनक दावा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 October 2026, 18:07

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणामुळे आधीच वातावरण तापले असताना, आता त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिंदेसेनेचे नेते प्रताप सरनाईक त्यांच्या घरी पोहोचले होते. या भेटीदरम्यान पूर्णेकरांच्या पुतणीने केलेल्या एका दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली.

प्रताप सरनाईक कुटुंबीयांचे सांत्वन करत असताना पूर्णेकर यांची पुतणी खुशबू पूर्णेकर हिने तिला आलेल्या धमकीचा खुलासा केला. तिला इन्स्टाग्रामवर एक धमकीचा मेसेज आला असून, त्यात ‘प्रदीप पूर्णेकरांनंतर पुढचं टार्गेट तू आहेस’ आणि ‘आता तुझा नंबर आहे’ असे म्हटले गेले आहे. या खळबळजनक खुलाशामुळे पूर्णेकर कुटुंब सध्या प्रचंड भीतीच्या छायेखाली जगत आहे.

याआधी, प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींनाही तात्काळ अटक करावी, अशी ठाम मागणी मंत्र्यांकडे केली होती. मात्र, कुटुंबातील मुलीलाच अशा प्रकारे थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पूर्णेकर कुटुंबीयांना धीर दिला असून, त्यांना योग्य ती सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे ठाणे शहरात राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाने या धमकीच्या मेसेजमागचा शोध घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53

मोठी बातमी! बळीराजांसाठी भाजपच्या नगरसेवकांचा मोठा निर्णय; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःच १ वर्षांचं मानधन

Sunday, 18 October 2026, 19:40
Next Post

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एंट्री; तपासानंतर आता खटल्याकडे लक्ष....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp