Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टीम इंडियात मोठे उलटफेर! जडेजा-शमी OUT, पंतलाही डच्चू; न्यूझीलंड दौऱ्यासाठी BCCI चे 5 धक्कादायक निर्णय..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 October 2026, 16:36

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी नुकतीच एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या संघनिवडीत काही प्रमुख खेळाडूंना वगळल्याने त्यांच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊन नव्या चर्चांना उधाण आले आहे.

मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये शुभमन गिल संघाचे नेतृत्व सांभाळणार असून, शेवटच्या दोन सामन्यांत श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला कसोटी मालिकेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त राखण्यासाठी एकदिवसीय संघात विश्रांती देण्यात आली आहे.

. रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीचे प्रमुख पर्याय असल्याने युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल मुख्य पर्याय असला, तरी दुसऱ्या पर्यायासाठी ऋषभ पंतऐवजी इशान किशनला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पंतचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील मार्ग कठीण झाला असून, त्याला सध्या केवळ कसोटी संघातच संधी मिळाली आहे.

 

याशिवाय, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले असून जडेच्या जागी नमन धीरला संधी मिळाली आहे, तर रणजी करंडकात दमदार कामगिरी करूनही शमीला संघात स्थान मिळालेले नाही.

दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सलग दुसऱ्या मालिकेत निवड झाल्यामुळे त्याला आपली क्षमता सिद्ध करून एकदिवसीय संघात स्वतःचे स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. आता हे खेळाडू आगामी सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ड्रामा! आमदार सुनील शेळकेंवर RTI कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 17:01

टीम इंडियात मोठे उलटफेर! जडेजा-शमी OUT, पंतलाही डच्चू; न्यूझीलंड दौऱ्यासाठी BCCI चे 5 धक्कादायक निर्णय..

Saturday, 17 October 2026, 16:36

“माझ्याकडे पिस्तूल आहे, मी गुन्हेगार आहे, गोळ्या घालून ठार मारीन!” न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या…..

Saturday, 17 October 2026, 16:05

ड्युटीवर दारू, सोफ्यावर झोप! पुण्यातील वायसीएम रुग्णालयातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई; प्रशासनाचा दणका…

Saturday, 17 October 2026, 15:52

1.13 कोटी देऊनही छळ थांबेना! ‘त्या’ धमकीनंतर पुण्यातील तरुण व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल; शेवटच्या चिठ्ठीत गंभीर आरोप!

Saturday, 17 October 2026, 15:18

YouTube व्हिडीओ पाहून गर्भपाताचा प्रयत्न! शाळकरी मुलाने औषधी वनस्पतींचं मिश्रण केलं अन् पुढे घडलं भयंकर…

Saturday, 17 October 2026, 14:46
Next Post

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ड्रामा! आमदार सुनील शेळकेंवर RTI कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp