Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भर मंडपात रक्तरंजित सूड! नवरदेव आणि नातेवाईकांवर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; प्रेमविवाहातून पेटला वाद!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 25 October 2026, 15:59

नाशिक : येवला तालुक्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाच्या रागातून मुलीकडच्या लोकांनी थेट लग्न मंडपातच नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे लग्नसमारंभात खळबळ उडाली.

येवल्यात राहणाऱ्या ऋषभ दीपक भगुंडे याचे निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांचा विरोध असल्याने या दोघांनी सप्टेंबर महिन्यातच घरच्यांच्या विरोधात जात कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर आज येवल्यातील एका लॉन्समध्ये त्यांचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या आनंदाच्या वातावरणात लग्न विधी सुरू असतानाच अचानक मुलीकडचे काही नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले.

प्रेमविवाहाचा राग मनात धरून आलेल्या या लोकांनी सोबत आणलेल्या कॅनमधील डिझेल नवरदेव आणि त्याच्या वऱ्हाडी मंडळींच्या अंगावर ओतले. त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न करताच लग्नात एकच आरडाओरडा आणि भगदड उडाली. सुदैवाने, नवरदेवाच्या नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत जोरदार प्रतिकार केला, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.

या प्रकारानंतर संतापलेल्या दोन्ही गटांमध्ये लॉन्समध्येच तुंबळ हाणामारी झाली. उपस्थित लोकांनी हा सर्व थरार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, दोन्ही बाजूंनी गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे येवला परिसरात मोठी सनसनाटी पसरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उजनीतील प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको; रोहित पवार नेतृत्व करणार

Sunday, 25 October 2026, 16:50

उरुळी कांचन येथे चावी शोधून घरफोडी! सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास, आश्रम रोडवरील घटना

Sunday, 25 October 2026, 16:46

लाडक्या बहिणींनो महिन्याअखेर ३ हजार रुपये खात्यात येणार? सरकार देणार का दिवाळी गिफ्ट? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

Sunday, 25 October 2026, 16:43

इंदापुरात तरुणीचा कारमधून पाठलाग; नंबर, सोशल मीडिया आयडी मागितल्याचा आरोप

Sunday, 25 October 2026, 16:28

केडगाव येथे तोतया पोलिसांचा वृद्धाला तब्बल अडीच लाखांचा गंडा! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत सोन्याची चैन व दोन अंगठ्या हातचलाखीने लंपास

Sunday, 25 October 2026, 16:06

ST कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधी पगार होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 16:03
Next Post

ST कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधी पगार होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp