Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रवाशांनो समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? थांबा! महामार्गावर उद्यापासून 12 दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 25 October 2026, 15:48

पुणे : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने १२ दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान बोगद्यांच्या प्रवेशद्वाराजवळ आणि डोंगर उतारांवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

नागपूर-मुंबईदरम्यान सुमारे ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर भरवीर आणि इगतपुरी इंटरचेंजदरम्यान काही ठिकाणी डोंगर उतारावरून दरड किंवा दगड कोसळण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीत वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी MSRDC कडून संबंधित भागात संरक्षक जाळ्या बसवण्यात येत आहेत. या कामासाठी वाहतूक काही काळ थांबवून टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येणार आहे.

वाहतूक कोणत्या वेळेत बंद राहणार?

इगतपुरी इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंजदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर हा ब्लॉक लागू राहणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत दररोज ठरवून दिलेल्या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येईल.

– सकाळी १० ते ११
– दुपारी १ ते २
– दुपारी ४ ते ५

या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती MSRDC कडून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी ब्लॉकच्या वेळा लक्षात घ्याव्यात आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी संभाव्य विलंब लक्षात घेऊन प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवणे आवश्यक आहे. संरक्षक जाळ्या बसवण्याच्या कामामुळे भविष्यात दरड आणि दगड कोसळण्याचा धोका कमी करण्यास मदत होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उजनीतील प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको; रोहित पवार नेतृत्व करणार

Sunday, 25 October 2026, 16:50

उरुळी कांचन येथे चावी शोधून घरफोडी! सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास, आश्रम रोडवरील घटना

Sunday, 25 October 2026, 16:46

लाडक्या बहिणींनो महिन्याअखेर ३ हजार रुपये खात्यात येणार? सरकार देणार का दिवाळी गिफ्ट? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

Sunday, 25 October 2026, 16:43

इंदापुरात तरुणीचा कारमधून पाठलाग; नंबर, सोशल मीडिया आयडी मागितल्याचा आरोप

Sunday, 25 October 2026, 16:28

केडगाव येथे तोतया पोलिसांचा वृद्धाला तब्बल अडीच लाखांचा गंडा! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत सोन्याची चैन व दोन अंगठ्या हातचलाखीने लंपास

Sunday, 25 October 2026, 16:06

ST कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधी पगार होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 16:03
Next Post

पुण्यातील भयंकर प्रकार! चालू गाडीतच आला हार्ट अटॅक; गाडीचा ताबा सुटला अन् कार थेट दुचाकींना धडकून टपरीवर आदळली...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp