व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

Khopoli Accident : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली येथे ढोल ताशा पथकाची बस दरीत कोसळली ; अपघातात १३ जणांचा मृत्यू तर २० ते २५ जण जखमी

(Khopoli Accident) पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ढोल ताशा पथकाची बस कोसळल्याची धक्कादायक घटना रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज...

Read more

यवत येथे “भीमजयंती” मोठ्या उत्साहात साजरी…!

राहुलकुमार अवचट यवत : यवत (ता. दौंड) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात...

Read more

Shirur News : कवठे येमाई येथील बाजीराव उघडे “समाज रत्न” पुरस्काराने सन्मानित..!

युनूस तांबोळी ; शिरूर  Shirur News : शिरूर, (पुणे) : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले (Nation Mahatma Jyotirao Phule) व विश्वरत्न...

Read more

Loni Kalbhor Crime : पुर्वीच्या भांडणाच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण ; लोणी काळभोर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..!

Loni Kalbhor Crime लोणी काळभोर, (पुणे) : पुर्वीच्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करीत गंभीररित्या जखमी केल्याची घटना...

Read more

Pune Crime : पुणे विद्यापीठात अश्लील शिव्यांसह रॅपचे चित्रिकरण ; चतु:श्रृंगी पोलिसांनी तरुणांना घेतले ताब्यात…!

Pune Crime पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर तसेच मुख्य इमारतीमधील सभागृहात अश्लील शिव्या देत विनापरवानगी ‘रॅप’ गाण्याचे चित्रीकरण...

Read more

Pimpri Crime : मित्राचा मित्र सारखा घरी येतो म्हणन चाकूने केला हल्ला, वाल्हेकरवाडीतील घटना….!

Pimpri Crime पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे मित्राचा मित्र सारखा कोणतेही कारण नसताना घरी येत असल्याच्या कारणावरून तरुणाला चाकूने...

Read more

Fraud News | पिंपरी-चिंचवड : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे पडले महागात; पाच लाखाला गंडा…!

Fraud News | पिंपरी-चिंचवड : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुक करणे एकास चांगलेच महागात पडले आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत चोरट्याने एकाची तब्बल...

Read more

Pune Crime : पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत आयटी तरुणीला २५ लाखांचा गंडा…!

Pune Crime पुणे : आम्ही अंधेरी पोलिस ठाण्यातून बोलत आहोत. तुमच्या नावाने एक पार्सल असून, ते मुंबईहून तैवान येथे पाठविले...

Read more

Pune Airport : विमानातून उतरताना विमान कंपनीच्या कर्मचार्‍याचा मृत्यू ; पुणे विमानतळावरील घटना..!

Pune Airport पुणे : पुणे- दिल्ली दरम्यान उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानातून उतरताना पाय घसरून एअर एशिया कंपनीच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची...

Read more

Baramati Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या तिघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा..!

Baramati Crime  | बारामती, (पुणे) : फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये या कारणासह अन्य कारणांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक...

Read more
Page 1296 of 1573 1 1,295 1,296 1,297 1,573

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!