Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Airport : विमानातून उतरताना विमान कंपनीच्या कर्मचार्‍याचा मृत्यू ; पुणे विमानतळावरील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 April 2023, 16:54
Pune Airport Introduces Advanced Baggage Screening Machines for Faster Check-Ins

Pune Airport पुणे : पुणे- दिल्ली दरम्यान उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानातून उतरताना पाय घसरून एअर एशिया कंपनीच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पुणे विमानतळावर गुरूवारी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली आहे.

 

 

विविन अँथनी डॉमेनिक (वय- ३४, रा. लोहगाव) असे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…!

पुणे विमानतळावर एअर एशिया या विमान कंपनीसाठी सुरक्षा एजंट म्हणून हा कर्मचारी काम करत होता. सकाळी विमानात प्रवासी चढल्यानंतर हा कर्मचारी विमानातून खाली उतरत होता. त्यावेळी त्याला पायर्‍या न सापडल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर या कर्मचार्‍याला तातडीने सह्याद्री रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. विमानतळावर घडलेल्या या घटनेमुळे विमानतळावरील अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीची वैद्यकीय सेवेची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
Next Post

Pune Crime : पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत आयटी तरुणीला २५ लाखांचा गंडा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.