Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : सुरक्षा रक्षक महिलेला अश्लील बोलणाऱ्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल ; हडपसर परिसरातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 October 2023, 13:26

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : महिलेसोबत अश्लील बोलून मानसिक त्रास देणाऱ्या सुपरवायझरवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शनिवारी (ता. २१) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खराडी परिसरात राहणाऱ्या २८ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रभुदास हरीभाऊ डोंगरे, वय- ४५ रा. देवाची उरळी, होले वस्ती, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुपरवायझरचे नाव आहे.

हडपसर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या हडपसर परिसरातील एका नामांकित टॉवरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. (Hadapsar News) तर आरोपी डोंगरे हा महिलेचा सुपरवायझर आहे. फिर्यादी या कामावर असताना आरोपीने त्यांचा सतत अपमान केला.

दरम्यान, अश्लील बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पीडित महिलेने तक्रार देताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. (Hadapsar News) पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Hadapsar News : ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा मालकाकडून विनयभंग ; लोणी काळभोर येथील दुकान मालकावर गुन्हा दाखल..

Hadapsar News : ससानेनगर येथील अट्टल गुन्हेगार २ वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार ; हडपसर पोलिसांची कामगिरी..

Hadapsar News : मगरपट्टा परिसरात अश्लील चाळे करुन भररस्त्यात महिलेचा विनयभंग, दोघांना बेड्या..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! OBC प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलतींच्या अंमलबजावणीचे शासनाचे निर्देश; NCL प्रमाणपत्रातील अडथळे दूर करण्याचे आदेश

Wednesday, 28 October 2026, 22:59

पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; नातेवाईकांना घातपाताचा संशय

Wednesday, 28 October 2026, 22:35

पिंपरीत शाळेच्या कार्यालयात शिक्षकाला बेदम मारहाण; दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Wednesday, 28 October 2026, 20:13

भीषण अपघात! पोखरी घाटात 150 फूट खोल दरीत कोसळली इको गाडी; 2 जणांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी

Wednesday, 28 October 2026, 18:52

ठाकरे गटातून शिंदेसेनेत गेलेल्या 6 खासदारांवर टांगती तलवार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल

Wednesday, 28 October 2026, 18:33

वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने पूर्ण केले; हर्षदा जाधव-देशमुख यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात विजय

Wednesday, 28 October 2026, 18:19
Next Post

Big Breaking : पुण्यात पीएमपीएल चालकाने १० ते १५ वाहनांना दिली जोरदार धडक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp