Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा मालकाकडून विनयभंग ; लोणी काळभोर येथील दुकान मालकावर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 17 October 2023, 15:16

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या एका २० वर्षीय महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याप्रकरणी ज्वेलर्सच्या दुकान मालकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. १५) दुपारी आणि सोमवारी (ता. १६) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना ज्वेलर्सच्या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर घडली आहे.

गुन्हा दाखल

विनोद रमेश कुलकर्णी (वय- ३६, रा. जॉयनेस्ट सोसायटी, लोणी काळभोर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ज्वेलर्सच्या दुकान मालकाचे नाव आहे. याप्रकरणी माळवाडी येथे राहणाऱ्या २० वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद कुलकर्णी याचे हडपसरमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. तरुणी ही दुकानात कामाला आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पीडित तरुणी दुकानाच्या पहिल्या मजल्यावर काम करत होती. त्यावेळी दुकानाचे मालक विनोद यांनी तरुणीला बोलावून घेत तिच्या सोबत गैरवर्तन केले.

 

दरम्यान, सोमवारी सकाळी फिर्यादी या कामावर आल्या असता आरोपीने पुन्हा गैरवर्तन करुन अश्लील हातवारे करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोसावी करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Pune News : महिलेचे इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून मागितली खंडणी ; पुण्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.