Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime: ‘माझ्यासोबत चल नाहीतर’…भररस्त्यात महिलेचा विनयभंग, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 11 December 2025, 12:39

Daund Crime: दौंड, ता. 11 : “तुझा नवरा पैसे देत नाही, तर तूच माझ्यासोबत चल” असा दम देत महिलेच्या उजव्या हाताला पिरगळून एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आबेडकर चौक येथील आदर्श मिटाई दुकानासमोरील रस्त्यावर ही घटना घडली आहे. Pune Crime

हेही वाचा- कर्करोगाशी लढा हरला; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन

मयुर उर्फ आरडीएक्स महादेव घोणे (रा. कुंभार गल्ली, दौड ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड परिसरातील आंबेडकर चौक येथील आदर्श मिठाई दुकनासमोरील रस्त्यावर फिर्यादी व त्यांचे पती शतपावली करीत होते. यावेळी मयुर उर्फ आरडीएक्स घोणे जवळ येवून फिर्यादी यांच्या पतीला लॉटरी विकत असलेबाबत हप्ता मागून शिवीगाळ दमदाटी करू लागला.

तसेच यावेळी फिर्यादी यांना ऊसाने उजव्या हातावर मारून घाण शिव्या देवून तुझा नवरा हाप्ता देत नाही तर तुच चल माझे सोबत असे म्हणुन उजवा हात पिरगळला व त्याचे अंगावर ओढले त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला ढकलत असताना त्याने फिर्यादी यांचा गाउन ओढुन फाडला. त्यामुळे फिर्यादींच्या मनास लज्जा उत्पन्न झाली.

दरम्यान, अजय घोणे याने पतीस आरेरावी करून शिवीगाळ केली आहे असेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे दौंड शहरात भीतीचे वातावरण असून आरोपीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर दौंड पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “कोणाकडूनही हप्त्याची मागणी, धमकी किंवा खंडणीविषयक त्रास होत असल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार द्यावी. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37
Next Post
Zilla Parishad elections in Pune

पुण्यासह, सातारा, सांगली, सोलापूरच्या झेडपी निवडणूका पहिल्या टप्प्यात तर नागपूरच्या दुसऱ्या; निवडणूक आयोगाची माहिती 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.