Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PI Sandeep Bhosale Passes Away : कर्करोगाशी लढा हरला; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 December 2025, 12:20
PI Sandeep Bhosale Passes Away

photo- social media

PI Sandeep Bhosale Passes Away : वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (वय ५५) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आजाराशी सतत सामना करत असताना अखेर त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या पार्थिवावर हडपसरच्या अमरधाम स्मशानभूमीत आज सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. (PI Sandeep Bhosale Passes Away)

संदीप भोसले यांनी आपल्या सेवेत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तसेच गुन्हे शाखेत काम केले. २०२२-२३ दरम्यान ते गुन्हे शाखेच्या युनिट १ मध्ये पोलीस निरीक्षक होते आणि त्या काळात त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी ते कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

 

लोकसभा निवडणुकीच्या काळात गृह जिल्हा असल्यामुळे त्यांची बदली औरंगाबादला करण्यात आली होती. निवडणुका संपल्यानंतर आजारपणामुळे त्यांना पुन्हा पुण्यात गुन्हे शाखेत बदली झाली. मागील काही महिन्यांपासून ते प्रकृतीशी लढा देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलांचा परिवार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post

Daund Crime: 'माझ्यासोबत चल नाहीतर'...भररस्त्यात महिलेचा विनयभंग, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.