Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत ‘बोगस मतदान’ झाल्याचा गंभीर आरोप..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 October 2026, 14:34

पुणे : पुणे विभागातील विधान परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महाविकास आघाडी उमेदवार हर्षदा देशमुख यांनी या पदवीधर मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. या यशानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन आभार मानले. भेटीनंतर बोलताना त्या म्हणाल्या कि , 5 पैकी 3 जागा कशा जिकंतात हे शरद पवारांनी करून दाखवलं . त्यांचं सातत्याच मार्गदर्शन आम्हाला मिळालं असं त्या म्हणाल्या.

हर्षदा देशमुख यांनी नमूद केले की, तरुणांचे तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील समस्या गंभीर आहेत. या निकालामुळे महाविकास आघाडीला नक्कीच नवी ताकद मिळाली आहे. निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटातील नाराजी उघड झाली असून त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी असमाधानी होती. काँग्रेस नेते आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना निश्चितपणे फोन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक कोणत्या एका नेत्याभोवती केंद्रित नसून, मतदारांनी आणि जनतेने ती स्वतःच्या हातात घेतली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये फिरताना लोकांमध्ये तीव्र असंतोष दिसून आला आणि तोच रोष या निकालातून व्यक्त झाला आहे. शिक्षकांमध्येही सरकारच्या धोरणांबद्दल नाराजी असून शिक्षक मतदारसंघाच्या मतदानादरम्यान बोगस मतदान झाल्याचा गंभीर दावाही हर्षदा देशमुखांनी केला आहे.

दरम्यान पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागांवर महायुतीमध्ये उमेदवारीवरून बराच ताणतणाव निर्माण झाला होता. अगदी शेवटच्या टप्प्यात भाजपने दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर केले, तर शिंदे गटानेही शिक्षक मतदारसंघात आपला उमेदवार मैदानात उतरवला. मात्र, या राजकीय गदारोळात पदवीधर मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राजकीय कुरघोड्यांत नेते व्यस्त; पुणे-सोलापूर महामार्ग बेवारस!

Friday, 30 October 2026, 17:34

उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात

Friday, 30 October 2026, 17:08

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा! फडणवीस सरकारने सुका चारा, मुरघासाचे दर केले निश्चित

Friday, 30 October 2026, 16:58

पुण्यात शिंदे गटाला मोठा धक्का! शिवसेनेच्या बड्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

Friday, 30 October 2026, 16:41

KYC राहिलेल्या लाडक्या बहिणींनाही दिवाळी गिफ्ट! 81 लाख महिलांच्या 1500 रुपयांबाबत फडणवीस काय म्हणाले?

Friday, 30 October 2026, 16:14

१ जानेवारी २०२७ पासून १८ गाड्या धावणार नव्या क्रमांकाने; अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क पूर्णपणे बंद!

Friday, 30 October 2026, 16:05
Next Post

महाराष्ट्राला मिळाली पहिली 'वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस'! पुणे ते बंगळूर प्रवास थेट ५ तासांनी कमी होणार; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp