Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात चोरट्यांची भन्नाट शक्कल! फोनऐवजी वॉकी-टॉकीचा वापर, पण एका कारने सगळं भिंग फोडलं…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 October 2026, 14:00

पुणे : पुण्याच्या जुन्नर तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या एका व्यापाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईदरम्यान सुमारे 38 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

नारायणगाव आणि ओतूर भागात झालेल्या चार वेगवेगळ्या घरफोड्यांनी खळबळ उडवली होती. विशेष म्हणजे, पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचण्यासाठी हे चोेर मोबाईलऐवजी थेट वॉकी-टॉकीचा वापर करून एकमेकांशी संपर्क साधत असत. यामुळे पोलिसांसमोर गुन्हेगारांचा माग काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या धाडसी मोहिमेमुळे हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी ओतूर ते नाशिक या मार्गावरील तब्बल 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासली. यामध्ये एक संशयास्पद कार आढळून आली, जी सोनू शेख याच्या नावावर असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून नाशिकच्या वडाळा भागातून मुख्य संशयिताला ताब्यात घेतले.

या प्रकरणात वसीम मुनीर पठाण, अदनान युनूस पठाण आणि सोनू उर्फ महंमद शरीफ रसूल शेख (सर्वजण पिंपळगाव नजीक, लासलगाव, तालुका निफाड) या ३ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने खरेदी करणारा सागर अशोक शिंदे नावाचा व्यापारीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी या धडक कारवाईची माहिती दिली आहे. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे परिसरातील मोठा घरफोडीचा कट उधळला गेला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात चोरट्यांची भन्नाट शक्कल! फोनऐवजी वॉकी-टॉकीचा वापर, पण एका कारने सगळं भिंग फोडलं…

Thursday, 29 October 2026, 14:00

वाघोलीतील लाइफलाईन हॉस्पिटल जवळ दोघांना 5 ते 7 जणांची मारहाण

Thursday, 29 October 2026, 13:38

शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली!PM किसानचा 24 वा हप्ता उद्या येणार? खात्यात पैसे जमा होणार की नाही, एका क्लिकवर तपासा!

Thursday, 29 October 2026, 13:17

मोठी बातमी!सरकारने आणखी एक योजना गुंडाळली ; कोणाला फटका, नेमकं कारण काय?

Thursday, 29 October 2026, 12:55

पाण्यासाठी एल्गार! उंडवडी सुप्यात बेमुदत उपोषण सुरू; शेतकऱ्यांच्या 6 प्रमुख मागण्या

Thursday, 29 October 2026, 12:45

“शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही कुणी जाऊ नये!” संजय गायकवाडांच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार?

Thursday, 29 October 2026, 12:31
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp