Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यासह, सातारा, सांगली, सोलापूरच्या झेडपी निवडणूका पहिल्या टप्प्यात तर नागपूरच्या दुसऱ्या; निवडणूक आयोगाची माहिती 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 11 December 2025, 12:52
Zilla Parishad elections in Pune

पुणे: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने निर्माण झालेल्या कायदेशीर पेचामुळे दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

12  जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका शक्य

राज्य निवडणूक आयोगाने यासंबधी आता महत्वाची माहिती दिली आहे. ​आरक्षण मर्यादित असणाऱ्या  12  जिल्हा परिषदांमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये  125 पंचायत समित्यांचा समावेश आहे. येथे निवडणूक घेतली जाऊ शकते.

आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात निवडणुका

तर​ ठाणे, पालघर, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण  50 टक्केच्या वर गेले आहे.  तर अहिल्यानगर, जालना, बीड या जिल्हा परिषदेत आरक्षण  50 टक्क्यांच्या आत असले तरी त्यांच्या पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आरक्षण  27 टक्केच्या वर गेले आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या पंचायत समितीच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निकालापर्यंत घेता येणार नाहीत, असे आयोगाने म्हटले आहे.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post
Accused Bandu Andekar, involved in the Ayush Komkar murder case, has been granted permission to contest the municipal elections; a decision by the MCOCA court.

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरला महापालिका निवडणूक लढवण्याची परवानगी; मकोका न्यायालयाचा निर्णय 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.