व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

राजकीय

Breaking News : भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चन्द्रशेखर बावनकुले यांची निवड

दिल्ली : भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चन्द्रशेखर बावनकुले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. हि निवड भारतीय जनता...

Read more

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन…! 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने 'यशवंतराव चव्हाण सेंटर'च्या वतीने गेल्या वर्षी सुरू...

Read more

खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन –  राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  डॉ. संतोष गोडसे

अजित जगताप  वडूज  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सिद्धेश्वर कुरोली ते वडूज हुतात्मा स्मारक...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाचगणी आणि भोसे येथे मोठ्या जल्लोषात स्वागत…!

लहू चव्हाण पाचगणी : राज्याचे मुख्यमंत्री आणि महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे यांचे पाचगणी आणि भोसे येथे मोठ्या जल्लोषात स्वागत...

Read more

परंडा येथील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश…!

सुरेश घाडगे  परंडा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना परंडा व भूम या दोन तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक गुरुवार ( ता. ११...

Read more

Breaking News : शिरूर-हवेलीचे लोकनेते, माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन…

शिरुर : भाजपाचे ज्येष्ठ नेते व शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव काशीनाथ पाचर्णे (वय ७१) यांचे नुकतेच निधन झाले आहे. मागील...

Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांची भेट ; प्रकृतीची केली विचारपूस…!

शिरुर : जनतेचा नेता म्हणून माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या भागातील समाजासाठी कार्यकर्त्याप्रमाणे काम केले. त्यांनी जीवनात अनेकांचे भले...

Read more

संजय राठोड यांना मंत्रीपद ; चित्रा वाघ नाराज…!

पुणे : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पर पडला आहे. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा...

Read more

Breaking News : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप ! नितीशकुमार सरकार कोसळलं ; भाजपच्या १६ मंत्र्यांचा राजीनामा…!

मुंबई : बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे....

Read more

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ; भाजपा व शिंदे गटातील प्रत्येकी ९ आमदारांचा शपथविधी…!

पुणे : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सुरु झाला आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. मंगळवारी (ता. ०९) आमदार...

Read more
Page 390 of 407 1 389 390 391 407

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!