Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : शिरूर-हवेलीचे लोकनेते, माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 August 2022, 12:41

शिरुर : भाजपाचे ज्येष्ठ नेते व शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव काशीनाथ पाचर्णे (वय ७१) यांचे नुकतेच निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर शिरूर येथील एका खाजगी रुगणालयात उपचार सुरु होते. त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज आज गुरुवारी (ता.११)अखेर संपली आहे.

बाबुराव पाचर्णे यांनी शिरूर हवेलीचे आमदारपद दोन वेळेस भूषविले होते. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकी दरम्यानच त्यांच्या प्रकृतीविषयी कुरबूरी सुरू झाल्या होत्या. त्या निवडणूकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते.

दरम्यान, बाबुराव पाचर्णे यांना सुमारे  दीड वर्षांपूर्वी  कर्करोगाची लागण झाली होती.  शिरूर येथील एका खाजगी रुगणालयात उपचार चालू होते. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले.  या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले आणि आज अखेर  त्यांची प्राणज्योत मालवली.

बाबुराव पाचर्णे यांच्या पश्चात पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले पूत्र राहुल पाचर्णे, एक मुलगी, जावई कर्नल महेश शेळके, नातवंडे, चार भाऊ, पाच बहिणी असा परिवार आहे. त्यांचा शिरूर आणि हवेली तालुक्यात जनसंपर्क व मित्रपरिवार असल्यांने त्यांच्या  जाण्याने दोन्ही तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 

 

दरम्यान,  दुपारी एक ते तीन वाजे पर्यत पार्थिव दर्शन पाचर्णे रेस्टहाउस बाबूराव नगर येथे असेल दुपारी तीन वाजता बी जे कॉर्नर पुणे नगर शिरुर येथे आणण्यात येईल. अंत्यविधी सायंकाळी ४ वाजता शिवतारा कृषि पर्यटन तर्डोबाचीवाडी शिरुर येथे होईल.

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26
Next Post

लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एक महिला कर्मचारी बनली "लेडी डॉन", "लेडी डॉन" ने उरुळी कांचन येथे एका हमालाला भरबाजारात अर्वाच्च्य शिवीगाळ करीत केली बेदम मारहान, मारहाणीचा व्हडीओ व्हायरल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp