Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांची भेट ; प्रकृतीची केली विचारपूस…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 August 2022, 11:23

शिरुर : जनतेचा नेता म्हणून माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या भागातील समाजासाठी कार्यकर्त्याप्रमाणे काम केले. त्यांनी जीवनात अनेकांचे भले केले, अनेकांत सकारात्मकता निर्माण केलेली असल्याने ते देखील आजारावर मात करून लवकरच बरे होतील. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते व शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे हे मागील काही दिवसापासून आजरी आहेत. त्यांच्यावर शिरूर येथील एका खाजगी रुगणालयात उपचार सुरु असून मंगळवारी (ता. १०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रुगणालयात भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला.

यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या समवेत त्यांची भेट घेतली. भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, दादा पाटील फराटे यावेळी उपस्थित होते. दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, युवा उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनीही पाचर्णे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

या भेटीनंतर फडणवीस यांनी पाचर्णे यांच्या पत्नी मालती, मुलगा राहुल, मुलगी राणीताई, सून मेघना व पाचर्णे यांच्या बहिणींचीही आवर्जून भेट घेतली. पाचर्णे यांचे पक्षकार्यात व एकूणच समाजकारणात मोठे योगदान असून, आम्ही तुम्हा कुटूंबियांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, अशा शब्दांत फडणवीस यांनी पाचर्णे कुटूंबियांना दिलासा दिला.

 

यापुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ” राज्यात आमचे सरकार आले असल्याने, पाचर्णे हे पुन्हा पूर्वीप्रमाणे बरे होऊन कार्यरत होतील आणि शिरूर तालुक्यातील विकासकामांसाठी माझ्याकडे, चंद्रकांतदादांकडे आग्रह धरतील. आम्ही देखील त्यांचा विकासकामांचा आग्रह पूर्णत्वास नेऊ.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26
Next Post

Daund Crime : दौंड तालुक्यातील रावणगाव येथे पोलिसाला मारहाण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp