Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परंडा येथील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 August 2022, 16:48

सुरेश घाडगे 

परंडा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना परंडा व भूम या दोन तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक गुरुवार ( ता. ११ ) परंडा पंचायत समिती सभागृह येथे झाली. यावेळी अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. मन सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे, प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब कोठावळे ,मन शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, जिल्हा संघटक अमर कदम, मनसे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे,मनविसे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी मनसेत प्रवेश करणाऱ्या युवकांचा सत्कार केला .

यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बापू क्षिरसागर, जिल्हा उपाध्यक्ष शाबीर शेख, परंडा विधानसभा अध्यक्ष जलाल शेख,उपाध्यक्ष गणेश आवताडे जिल्हा सचिव नागेश मोरे,परंडा तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष अरुण खडके, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, ता . सचिव समाधान कदम, भूम तालुका अध्यक्ष अॅड . अरुण मंजुळकर, ता. सचिव अविनाश ढगे, भागवत भोंगळे, शहराध्यक्ष गणेश सावंत, सचिव भिकाजी ठोसर विधी सेल परंडा तालुका अध्यक्ष स्वाती ठोसर, रमेश नाईकनवरे,शेतकरी सेना तालुकाध्यक्ष संजय दुरुंदे, पांडुरंग लोखंडे, महादेव बानगुडे, अनुप मुळुक, योगेश आवाळे, अजित नुसते, कृष्णा बानगुडे, मेघनाथ खवले ,रोहित टिकोरे, प्रवीण खरसडे, सुशांत आवळे,
रोहिदास मारकड आदी उपस्थित होते .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘डीजेबंदी झालीच पाहिजे!’ पुणेकरांचा डीजेविरोधात एल्गार, रस्त्यावर उतरले शेकडो नागरिक; बंदीशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका

Monday, 7 September 2026, 8:44

क्षणात जमीनदोस्त झाली पाच मजली इमारत! 6 जणांचा मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरू

Monday, 7 September 2026, 8:18

Pune: वेल्डिंग करताना दोघांचा तोल गेला अन् क्षणात अनर्थ! 23 वर्षीय कामगाराचा मृत्यू, एकजण जखमी

Monday, 7 September 2026, 8:11

महाराष्ट्रात आज पुन्हा पावसाचा खेळ! कोणत्या भागांना बसणार फटका? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Monday, 7 September 2026, 8:00

Daily Horoscope: 7 सप्टेंबरचा दिवस खास! या राशींना मिळणार करिअरमध्ये मोठी संधी, पैशांचा फायदा

Monday, 7 September 2026, 7:43

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02
Next Post

उरुळी कांचन येथे विद्यार्थ्यांमुळे ‘हर घर तिरंगा’ अभियान घराघरांत ; स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान यात्रा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp